लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गोवा विधानसभा निवडणूक २०२२

Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या

Goa assembly election 2022, Latest Marathi News

Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल.
Read More
Goa Election 2022 - अपात्रता याचिका : तरीही ‘ते’१२ आमदार निवडणूक लढण्यास मोकळे - Marathi News | Disqualification petition 12 MLAs are still free to contest goa election 2022 | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अपात्रता याचिका : तरीही ‘ते’१२ आमदार निवडणूक लढण्यास मोकळे

या विधानसभा निवडणुकीत निर्बंध नाहीत. १२ आमदारांना मोठा दिलासा. ...

Goa Election 2022 : आपच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित झालेले अमित पालेकर नक्की आहेत तरी कोण? - Marathi News | Goa Election 2022 New entrant Amit Palekar becomes AAPs CM candidate for Goa polls know details | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आपच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार घोषित झालेले अमित पालेकर नक्की आहेत तरी कोण?

वाचा कसा होता त्यांचा मेरशीतील एका सर्वसाधारण कुटुंबातील युवक ते ‘आप’च्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार इथपर्यंतचा प्रवास. ...

Goa Election 2022 : अफवांवर विश्वास ठेवू नका, मगोप-भाजप युती कदापि नाही: दीपक ढवळीकर - Marathi News | Dont believe the rumors Mgp BJP alliance is not there said Deepak Dhavalikar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :अफवांवर विश्वास ठेवू नका, मगोप-भाजप युती कदापि नाही: दीपक ढवळीकर

लोकांचे मन वळविण्याचा तो खुजा प्रयत्न आहे; परंतु त्यांच्या असल्या सवंग कारनाम्यांना जनता भुलणार नाही : ढवळीकर ...

Goa Election 2022 : गेम झाला! काँग्रेस सोडून तृणमूलच्या गोटात; मग पुन्हा माघारीच्या विचारात; आता ना घर का, ना घाट का - Marathi News | goa election 2022 former mla left congress alex reginald did not get ticket will fight independent now | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गेम झाला! काँग्रेस सोडून तृणमूलच्या गोटात; मग पुन्हा माघारीच्या विचारात; आता ना घर का, ना घाट का

तृणमूल काँग्रेसमध्ये माझी केवळ घुसमट आणि भ्रमनिरासच झाला; मी चुकलो, मला माफ करा, असं ते यापूर्वी म्हणाले होते. ...

Goa Election 2022 : ... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना - Marathi News | Goa Election 2022 that time money did not matter person has value said former mla rohidas naik bjp congress polls | Latest goa News at Lokmat.com

गोवा :... तेव्हा पैशाला नव्हे, व्यक्तीला होती किंमत; माजी आमदारांनी व्यक्त केल्या भावना

"राजकारण व्यवसाय नसून व्रत आहे, मनोहर पर्रीकर यांनी यासंदर्भात आशेचा किरण निर्माण केला होता" ...

Goa Election 2022: ना घर का ना घाटका, रेजिनाल्ड लटकले; गोव्यात काँग्रेसची पाचवी यादी जाहीर - Marathi News | congress declared fifth candidate list for goa election 2022 alex reginald did not get ticket | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ना घर का ना घाटका, रेजिनाल्ड लटकले; गोव्यात काँग्रेसची पाचवी यादी जाहीर

Goa Election 2022: काँग्रेस सोडून तृणमूलमध्ये प्रवेश केलेले आलेक्स रेजिनाल्ड यांनी घरवापसीची तयारी केल्यानंतरही त्यांना पक्षाने उमेदवारी नाकारली आहे. ...

Goa Election 2022: “गोव्यात काय होईल सांगता येत नाही, इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे”: संजय राऊत - Marathi News | goa elections 2022 sanjay raut said only our party will come to power we will show power of shiv sena ncp alliance | Latest goa News at Lokmat.com

गोवा :“गोव्यात काय होईल सांगता येत नाही, इतके घाणेरडे राजकारण सुरु आहे”: संजय राऊत

Goa Election 2022: गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्रित निवडणुका लढवत असून, आमच्याशिवाय सरकार बनणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

Goa Election 2022 : ठरलं! गोवा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेचं नवं समीकरण; 'इतक्या' जागांवर देणार उमेदवार - Marathi News | Goa Election 2022 shiv sena ncp will contest together in election said sanjay raut praful patel | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ठरलं! गोवा निवडणुकीत राष्ट्रवादी-शिवसेनेचं नवं समीकरण; 'इतक्या' जागांवर देणार उमेदवार

शिवसेना व राष्ट्रवादीची महाराष्ट्रात आघाडी आहे आणि ती गोव्यातील निवडणुकीतही लढणार : संजय राऊत ...