Goa Assembly Election 2022, मराठी बातम्या FOLLOW Goa assembly election 2022, Latest Marathi News Goa Assembly Election 2022 : राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आगामी २०२२ साठी विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. गोव्यात विधानसभेच्या ४० जागांसाठी एकाच टप्प्यात १४ फेब्रुवारी रोजी मतदान करण्यात येणार आहे. तर १० मार्च रोजी निवडणुकांचा निकाल जाहीर होईल. Read More
भाजपाने पणजीतून उत्पल पर्रिकर यांना तिकीट न देता विद्यमान आमदार मॉन्सरेट यांना मैदानात उतरवलं आहे ...
Goa Election 2022: मगोने कुडचडे येथून आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. ...
Goa Election 2022: काँग्रेसने उदय मडकईकर यांना डावलून पणजीत एल्विस गोम्स यांना उमेदवारी दिली आहे. ...
Goa Election 2022: पणजी भाजपचा गड असून, माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर पर्रिकरांचा प्रभाव आजही कायम असल्याचे सांगितले जात आहे. ...
Goa Election 2022: निवडणूक जिंकल्यावर अपक्ष म्हणून कायम राहू, भाजपला पाठिंबा देणार नाही, असे उत्पल यांच्याकडून लिहून घेऊ, असे संजय राऊत म्हणाले. ...
Goa Election 2022: पणजीतील मतदारांनी भाजपने उत्पल पर्रिकरासंदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ...
Goa Election 2022: मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि प्रदेशाध्यक्षांना भाजप नेत्याची समजूत काढण्यात यश आले. ...
Goa Election 2022: उत्पल पर्रीकर आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर या दोघांनीही विधानसभा निवडणूक अपक्ष लढविण्याची घोषणा केली. ...