Goa Election 2022: मगोतर्फे कुडचडेत आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 05:59 PM2022-01-22T17:59:17+5:302022-01-22T17:59:45+5:30

Goa Election 2022: मगोने कुडचडे येथून आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

goa election 2022 mgp declared anand prabhudesai candidature in kudchade | Goa Election 2022: मगोतर्फे कुडचडेत आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी

Goa Election 2022: मगोतर्फे कुडचडेत आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी

Next

पणजी : मगोने कुडचडे येथून आनंद प्रभुदेसाई यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मगो पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी त्याची अधिकृत घोषणा केली.

पक्षाने आतापर्यंत ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. त्यापैकी १० उमेदवारांच्या नावांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली होती. यात ढवळीकर बंधू यांना स्थान दिले आहे. मगो पक्षाने उर्वरित उमेदवारांची घोषणा लवकरच करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. विधानसभा निवडणुकीसाठी पुढील काही दिवसांत इच्छुक उमेदवार अर्ज भरतील. पक्षाच्या सर्व उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
 

Web Title: goa election 2022 mgp declared anand prabhudesai candidature in kudchade

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.