लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरिश ओक

Girish Oak News in Marathi | गिरीश ओक मराठी बातम्या

Girish oak, Latest Marathi News

उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू - Marathi News | Umesh kamat and priya bapat starrer bin lagnachi goshta marathi movie review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू

'बिन लग्नाची गोष्ट' लिव्ह इन रिलेशनशिपच्या पलीकडे जाऊन नात्यांवर बोलणारा सिनेमा आहे. उमेश-प्रियाची जोडी एकत्र तर आली पण... वाचा सविस्तर रिव्ह्यू ...

Video: प्रिया बापटचं लक्ष नव्हतं, मागे गुपचुप उभे होते अशोकमामा; पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Priya Bapat was not paying attention to ashok saraf bin lagnachi goshta movie video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: प्रिया बापटचं लक्ष नव्हतं, मागे गुपचुप उभे होते अशोकमामा; पुढे काय घडलं? व्हिडीओ व्हायरल

'बिग लग्नाची गोष्ट' सिनेमाच्या प्रीमिअरच्या वेळचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. काय घडलं नेमकं? जाणून घ्या ...

"अखेर योग आला...", प्रिया बापटची 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमासाठी खास पोस्ट - Marathi News | ''Finally, yoga has arrived...'', Priya Bapat's special post for the movie 'Bin Lagnachi Goshto' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अखेर योग आला...", प्रिया बापटची 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमासाठी खास पोस्ट

Priya Bapat : प्रिया बापट लवकरच 'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत तिचा पती आणि अभिनेता उमेश कामत, निवेदिता सराफ आणि गिरीश ओक हे कलाकार दिसणार आहेत. ...

नात्यांची जबाबदारी स्वीकारण्यात खरी गंमत असते! 'बिन लग्नाची गोष्ट'चा भावनिक ट्रेलर रिलीज - Marathi News | bin lagnachi goshta trailer starring priya bapat umesh kamat girish oak nivedita saraf | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नात्यांची जबाबदारी स्वीकारण्यात खरी गंमत असते! 'बिन लग्नाची गोष्ट'चा भावनिक ट्रेलर रिलीज

'बिन लग्नाची गोष्ट' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या ट्रेलरमध्ये आजच्या पिढीची वेदना सांगणारं कथानक समोर आलं आहे ...

लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच प्रेग्नंसी, प्रिया बापट-उमेश कामतच्या 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर रिलीज - Marathi News | umesh kamat and priya bapat starrer bin lagnachi goshta movie teaser released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लिव्ह इन रिलेशनशिपमध्येच प्रेग्नंसी, प्रिया बापट-उमेश कामतच्या 'बिन लग्नाची गोष्ट'चा टीझर रिलीज

उमेश कामत आणि प्रिया बापट यांची जबरदस्त केमिस्ट्री, निवेदिता सराफ अन् गिरीश ओक यांचंही सरप्राईज ...

'श्श… घाबरायचं नाही' नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे - Marathi News | Dr. Girish Oak and Dr. Shweta Pendse will reunite for the play 'Shh…Ghabrayacha Nahi' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'श्श… घाबरायचं नाही' नाटकातून पुन्हा एकत्र येणार डॉ. गिरीश ओक आणि डॉ. श्वेता पेंडसे

Shh…Ghabrayacha Nahi : 'श्श… घाबरायचं नाही' या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार, ३१ जुलै रोजी संध्याकाळी ७ वाजता ओपेरा हाऊस, मुंबई येथे सादर होणार आहे. ...

"शासनाला यासाठी दोष देत नाही, पण...", नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत गिरीश ओक यांनी व्यक्त केली चिंता - Marathi News | marathi cinema actor girish oak expresses concern over the poor condition of theaters | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"शासनाला यासाठी दोष देत नाही, पण...", नाट्यगृहांच्या दुरावस्थेबाबत गिरीश ओक यांनी व्यक्त केली चिंता

मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) यांनी विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं आहे. ...

निवडणूक प्रचार, भाषणांना सेन्सॉर का नाही? मराठी अभिनेत्याचा थेट सवाल, म्हणाले-"सध्या फार पंचाईत..." - Marathi News | marathi cinema actor girish oak shared post on social media about election campaign and speeches netizens react | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निवडणूक प्रचार, भाषणांना सेन्सॉर का नाही? मराठी अभिनेत्याचा थेट सवाल, म्हणाले-"सध्या फार पंचाईत..."

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ...