जायकवाडी धरणाच्या पाण्यासाठी कालवा सल्लागार समितीची ८ जानेवारी रोजी मंत्रालयात जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत २६ जानेवारी रोजी एक पाणी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आल्याने जिल्ह्याला जायकवाडीचे पाणी मिळ ...
शहरांप्रमाणे ग्रामीण भागातही लहान मुलांच्या लठ्ठपणाची समस्या गंभीर होत असून, यावर वेळीच उपचार होणे आवश्यक आहे. यासाठी प्रबोधनासाठी तसेच ज्या बालरुग्णांना शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे . ...
शिक्षणमहर्षी डॉ.पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थारुपी लावलेल्या रोपट्याचे आता वटवृक्ष झाले आहे. राज्याला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी चार वर्षांत अनेक महत्त्वाच्या योजना राबविण्यात आल्या. ...
शेंदुर्णी नगरपंचायत निवडणुकीचा निकाल भाजप विरोधात सर्व शक्तिनीशी एकत्र आलेल्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी आघाडी सह शिवसेना व मनसेसाठी अतिशय धक्कादायक आहे. मतदारांनी भरघोस मतदान करुन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांचेवर विश्वास व्यक्त केला आहे. ...
जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या पहिल्या-वाहिल्या निवडणुकीत मतदारांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्त्वावर पुन्हा शिक्कामोर्तब करीत भाजपाला विजयी कौल दिला आहे. १७ पैकी १३ जागा जिंकत भाजपाने आपल्याकडे सत्ता कायम राखली ...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जलसंपदा मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यावर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. महाजन यांच्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सावध राहण्याचा सल्ला देऊ केला आहे. ...
भाजपा आणि राष्ट्रवादीसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या शेंदुर्णी नगरपंचायतीच्या निवडणुकीत ऐन थंडीच्या दिवसात सोयगाव येथील प्रलंबित पाणी योजना आणि घराणेशाहीच्या मुद्यावरून वातावरण तापले आहे. ...