लोकपाल, लोेकायुक्तसह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे गेल्या सात दिवसांपासून राळेगणसिद्धीमध्ये उपोषण सुरू आहे. उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळेगणसिद्धीमध्ये दाखल झाले आहेत. ...
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्या राज्य सरकारने मान्य केल्या आहेत. केंद्र सरकारच्या अखत्यारित येणा-या मागण्याबाबत पाठपुरावा सुरु आहे. लवकरत त्याही मागण्या मान्य होतील, असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले. ...
नाशिक : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भाजपाची युती व्हावी, यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी त्र्यंबकेश्वरी संत निवृत्तिनाथ महाराज यांना साकडे तर घातलेच आहे, शिवाय आदर्श आचारसंह ...