लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan Latest News

Girish mahajan, Latest Marathi News

“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन - Marathi News | girish mahajan said if bjp is going to be claims on chief minister post then devendra fadnavis is our cm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”: गिरीश महाजन

BJP Girish Mahajan News: आगामी विधानसभा निवडणूक महायुती जिंकेल. येत्या पंधरा ते वीस दिवसांत आचारसंहिता लागेल, असे गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. ...

"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले - Marathi News | "Even his wife didn't get elected", Girish Mahajan scolded Eknath Khadse | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"त्यांची पत्नीसुद्धा निवडून आली नाही", गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना डिवचले

Girish Mahajan Eknath Khadse : गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात कलगीतुरा रंगल्याचे दिसत आहे. खडसेंनी एका मुलाखतीत केलेल्या टीकेला महाजनांनी आता उत्तर दिले आहे. ...

गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार - Marathi News | Jalgaon Jamner BJP leader Dilip Khodpe will join NCP Sharad Pawar faction, will contest against Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गिरीश महाजनांना धक्का, भाजपानं डावलल्याचा आरोप; निष्ठावंत नेता 'तुतारी' हाती घेणार

प्रत्येक नेत्याला वाटतं मी ३० वर्ष निवडून आलोय मग आता मला काही होणार नाही. मात्र तेव्हा कार्यकर्त्यांची एकसंघ फळी होती ती आता दुभंगली आहे असं दिलीप खोडपे यांनी सांगितले.  ...

"माझा राग देवेंद्रजींवर, कारण...", अखेर एकनाथ खडसेंनी सांगितला नेमका वाद काय? - Marathi News | My anger towards Devendra fadnavis, because... finally Eknath Khadse told the exact reason | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"माझा राग देवेंद्रजींवर, कारण...", अखेर एकनाथ खडसेंनी सांगितला नेमका वाद काय?

Eknath Khadse Devendra Fadnavis : एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केले. देवेंद्र फडणवीसांवर इतका राग असण्याच्या कारणाबद्दलही खडसेंनी मौन सोडलं. ...

नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेशाबाबत गिरीश महाजन थेट बोलले; म्हणाले, “फटाके फोडून स्वागत करु” - Marathi News | bjp girish mahajan reaction over ncp sp group eknath khadse joining bjp party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाथाभाऊंच्या भाजपा प्रवेशाबाबत गिरीश महाजन थेट बोलले; म्हणाले, “फटाके फोडून स्वागत करु”

BJP Girish Mahajan News: एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे - Marathi News | Who are the two leaders who oppose BJP entry? Eknath Khadse revealed the names | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप प्रवेशाला विरोध करणारे दोन नेते कोण? एकनाथ खडसेंनी घेतली नावे

Eknath Khadse : भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याचा दावा खडसेंनी केला. राज्यातील दोन नेत्यांची नावे घेत खडसेंनी काही प्रश्नही उपस्थित केले आहेत.  ...

“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे - Marathi News | eknath khadse big statement on joining bjp and taunt girish mahajan and devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“नड्डांपेक्षा महाजन, फडणवीस मोठे नेते, या दोघांमुळे भाजपात जाहीर प्रवेश झाला नाही”: खडसे

Eknath Khadse News: गेली पाच ते सहा महिने भाजपाने मला प्रवेश देऊनही तो जाहीर केला नाही. भाजपाला माझी गरज नाही, असे वाटते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...

"बदलापूर प्रकरणात कायद्याने चालावं लागणार, खटला फास्टट्रॅक कोर्टात वकील उज्ज्वल निकम चालवणार" - Marathi News | Badlapur case should be governed by law lawyer Ujjwal Nikam will prosecute the case in fast track court says Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बदलापूर प्रकरणात कायद्याने चालावं लागणार, खटला फास्टट्रॅक कोर्टात वकील उज्ज्वल निकम चालवणार"

Girish Mahajan : बदलापूरमध्ये चार वर्षीय दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना समोर आली असून या घटनेवरुन आंदोलन सुरू आहे. ...