राष्ट्रवादी काँग्रेसने देखील खडसे यांच्यासाठी पायघड्या टाकून ठेवल्या आहेत. समर्थकांना देखील खडसे यांनी राष्ट्रवादीत जावं असं वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर संभ्रम निर्माण झाला आहे. आता मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतरच खडसे यांची दिशा स्पष्ट होईल, अशी ...