लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या

Girish mahajan, Latest Marathi News

CWG 2022:'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम - Marathi News | state government has increased the prize money of Maharashtra athletes who won medals in the Commonwealth Games 2022  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :'राष्ट्रकुल'चे पदक विजेते मालामाल; राज्य सरकारने वाढवली बक्षिसाची रक्कम

राज्य सरकारने खेळाडूंसह त्यांच्या प्रशिक्षकांच्या रकमेतही वाढ केली आहे. ...

सभागृहातून गेले अन् आकडाही चुकले; मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीवरून विरोधकांनी घेरले - Marathi News | Passed through the hall and missed the numbers; The actions of Minister Girish Mahajan were surrounded by the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सभागृहातून गेले अन् आकडाही चुकले; मंत्री गिरीश महाजन यांच्या कृतीवरून विरोधकांनी घेरले

अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विधेयक क्रमांक १६ पुकारले; पण महाजन यांनी विधेयक क्रमांक १७ मांडल्याने विरोधकांनी याबाबत प्रश्न उपस्थित केले. ...

विधानसभेत भास्कर जाधव संतापले, अजित पवारांनी सावरले; सभागृहात नेमकं काय घडले? - Marathi News | Bhaskar Jadhav got angry in the vidhan sabha, Ajit Pawar given clarification on point of order, What exactly happened in the Assembly? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधानसभेत भास्कर जाधव संतापले, अजित पवारांनी सावरले; सभागृहात नेमकं काय घडले?

Vidhan Sabha, Mansoon Session: विधानसभेत अध्यक्षांकडून सन २०२२ चे विधेयक क्रमांक १७ मांडण्याच्या सूचना मंत्र्यांना देण्यात आल्या. ...

दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | In two to three days, the guardian ministers of the districts will be; Information from Medical Education Minister Girish Mahajan | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन तीन दिवसांत जिल्ह्यांचे पालकमंत्री ठरणार; वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांची माहिती

गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिकमध्ये मुख्य शासकीय सोहळ्यात विभागीय आयुक्त कार्यालयात ध्वजारोहण करण्यात आले. ...

खडसेंनी 'तू-तू, मैं-मैं' करू नये, आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्या; गिरीश महाजनांचा निर्वानीचा सल्ला - Marathi News | Eknath Khadse should not do quarrels, let us develop the district; Girish Mahajan's Advice | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खडसेंनी 'तू-तू, मैं-मैं' करू नये, आम्हाला जिल्ह्याचा विकास करू द्या; गिरीश महाजनांचा निर्वानीचा सल्ला

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश महाजन यांचे जळगाव येथे आगमन झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी खडसे यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. ...

Pankaja Munde: १७ ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल; गिरीश महाजनांचा खुलासा - Marathi News | Ministry given before August 17, Pankaja Munde will get big post in Eknath Shinde Govt; Disclosure of Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :१७ ऑगस्टपूर्वीच खातेवाटप, पंकजा मुंडेंना मोठे पद मिळेल; गिरीश महाजनांचा खुलासा

गिरीश महाजन यांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी सकाळी जळगाव येथे त्यांचे रेल्वेने आगमन झाले. यावेळी महाजन यांचे ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत जल्लोषात स्वागत करण्यात आले. ...

Maharashtra Cabinet Expansion: “संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले?  - Marathi News | bjp girish mahajan clears that cm eknath shinde took decision to include sanjay rathod in cabinet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संजय राठोडांना मंत्री करणं हा तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा निर्णय”; भाजपानं हात झटकले?

Maharashtra Cabinet Expansion: संजय राठोड यांच्याबाबतची चित्रा वाघ यांचे मत वैयक्तिक असल्याचे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

"नव्या मंत्र्यांना २-३ दिवसांत खातेवाटप; सरकार डबल स्पीडनं काम करणार" - Marathi News | Portfolio allocation to new ministers in 2-3 days; Govt to work at double speed Says Girish Mahajan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"नव्या मंत्र्यांना २-३ दिवसांत खातेवाटप; सरकार डबल स्पीडनं काम करणार"

तांत्रिकदृष्ट्या विस्ताराला विलंब झाला असला तरी आता राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झाला आहे असं मंत्री गिरीश महाजनांनी सांगितले. ...