Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या FOLLOW Girish mahajan, Latest Marathi News
प्रलंबित मागण्यांच्या पुर्ततेसाठी ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाने घेतला निर्णय. ...
याबरोबर प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला बीएस्सी. नर्सिंग काॅलेज केले जाणार आहे. ...
प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू केली जाणार ...
देशभरात तसेच राज्यात विशिष्ट कारणामुळे अवयव निकामी झालेल्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे व त्याकरिता अवयवाची मोठी गरज आहे. ...
संपूर्ण रस्त्यांच्या वेगवेगळ्या निविदा न राबविता एकच निविदा काढली जाईल. ...
राज्याचे कॅबिनेटमंत्री गिरीश महाजन यांनी सरपंचांनी केलेल्या आंदोलनाची तात्काळ दखल घेत पंचायत समितीच्या बीडीओंना तात्काळ निलंबित केले आहे ...
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात थायरॉईड जनजागृती व उपचार अभियानाचा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते गुरुवारी शुभारंभ करण्यात आला. ...
मिशन थायरॉइडअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ओपीडीमध्ये फिजिशियन, सर्जन, इंडोक्रोनोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, सोनोलॉजिस्ट व बायोकेमिस्ट अशा विविध तज्ज्ञांचा समावेश असणार आहे. ...