लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Girish mahajan, Latest Marathi News

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकार 'फिल्ड'वर; कोणत्या गोष्टी हटवणार, कोणत्या उभारणार? - Marathi News | State government on the field for planning Simhastha Kumbh Mela; What things will be done? | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी राज्य सरकार 'फिल्ड'वर; कोणत्या गोष्टी हटवणार, कोणत्या उभारणार?

Nashik Kumbh Mela Update: नाशिकमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी तयारी सुरू झाली असून, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल नियोजन सुरू झाले आहे.  ...

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रुग्णालयात दाखल - Marathi News | Minister Girish Mahajan hit by truck rod on head admitted to hospital | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला; रुग्णालयात दाखल

मंत्री गिरीश महाजन यांच्या डोक्याला ट्रकचा रॉड लागला आहे. रक्तस्त्राव झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ...

राणे सांगत असतील तर त्यात तथ्य असेल महाजन : न्यायालयीन चौकशीनंतर सत्य बाहेर येईल - Marathi News | If Rane is saying this, then it must be true. Mahajan: The truth will come out after a judicial inquiry. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राणे सांगत असतील तर त्यात तथ्य असेल महाजन : न्यायालयीन चौकशीनंतर सत्य बाहेर येईल

सिंहस्थ कुंभमेळा आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी (दि. २३) नााशिकध्ये आले असता त्यांच्या स्वागतासाठी गिरीश महाजन उपस्थित होते. ...

चर्चेची ‘दिशा’ बदलली, टीकेने गाठले टोक; दानवे-महाजन, परब-चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी - Marathi News | The 'disha' of the discussion changed, criticism reached its peak; a fight broke out between Danve-Mahajan, Parab-Chitra Wagh | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चर्चेची ‘दिशा’ बदलली, टीकेने गाठले टोक; दानवे-महाजन, परब-चित्रा वाघ यांच्यात खडाजंगी

विधानसभेत एकमेकांविरुद्ध टोकाची वैयक्तिक टीका झाल्याने सभागृहातील चर्चेचा दर्जा पार घसरला... ...

'मंत्र्याने मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे सत्ताधाऱ्यांवर बरसले - Marathi News | 'The minister doesn't want to talk in the middle, who are you demanding from?'; Ambadas Danve lashed out at the ruling party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मध्ये तोंड घालायचं नाही, तुम्ही कोणाकडे मागणी करत आहात?'; अंबादास दानवे बरसले

Ambadas Danve News: दिशा सालियन प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे. मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनातही पडसाद उमटले.  ...

"मी सगळ्यांच्या संपर्कात...; जयंत पाटलांचं विधान, महाजन म्हणाले, "आमच्याकडे खूपच संपर्क वाढले" - Marathi News | Girish Mahajan said, I don't know who Jayant Patil is in contact with. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी सगळ्यांच्या संपर्कात...; जयंत पाटलांचं विधान, महाजन म्हणाले, "आमच्याकडे खूपच संपर्क वाढले"

Jayant Patil News: जयंत पाटलांच्या पक्षांतराच्या चर्चा सातत्याने होत असतात. गेल्या काही दिवसांपासून या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यावर पाटलांनी एक विधान केले.  ...

नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनच राहणार?; बैठकीमुळे चर्चांना उधाण - Marathi News | Girish Mahajan will remain as Guardian Minister of Nashik Meetings lead to discussions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजनच राहणार?; बैठकीमुळे चर्चांना उधाण

गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुंभमेळ्याची आढावा बैठक बोलवली होती. ...

दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार? - Marathi News | the post of guardian minister of nashik will go to bjp then what about to raigad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिल्लीच्या नेतृत्वाचे निर्देश आले, नाशिकचे पालकमंत्रीपद भाजपाकडे; रायगडचे काय होणार?

BJP Mahayuti Govt News: नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे कायम राहणार असल्याचे कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे झालेल्या बैठकीवरून स्पष्ट झाल्याचे म्हटले जात आहे. ...