लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश महाजन

Girish Mahajan News in Marathi | गिरीश महाजन मराठी बातम्या , मराठी बातम्या

Girish mahajan, Latest Marathi News

यंदाच्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये ७ नव्या प्रकारांचा समावेश - Marathi News | Inclusion of 7 new sports in this year Maharashtra State Olympic sports events | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :यंदाच्या महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धांमध्ये ७ नव्या प्रकारांचा समावेश

तारखा ठरल्या, पाच जिल्ह्यांत रंगणार स्पर्धा ...

मंत्री गिरीश महाजनांनी अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली; पोलीस महासंचालकांना पत्र - Marathi News | Minister Girish Mahajan rejects additional Y+ security; Letter sent to the Director General of Police | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्री गिरीश महाजनांनी अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली; पोलीस महासंचालकांना पत्र

याबाबतचं पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठवले आहे ...

एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या, गुलाबराव पाटलांनी दिलं 'कारण' - Marathi News | Take back Eknath Khadse's MLA, Minister Gulabrao Patil gave the 'reason' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंची आमदारकी परत घ्या, गुलाबराव पाटलांनी दिलं 'कारण'

दुधसंघाच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनेलने १६ जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व मिळवले ...

शिंदे गटाचेही आमदार विजयी, खडसेंचा दारुण पराभव, महाजनांनी २० पैकी १६ जागा जिंकल्या - Marathi News | Aamdar of Shinde group also won, Eknath Khadse lost badly, Girish Mahajan won 16 seats in District milk sangh Election | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :शिंदे गटाचेही आमदार विजयी, खडसेंचा दारुण पराभव, महाजनांनी २० पैकी १६ जागा जिंकल्या

जिल्हा दूध संघाच्या निवडणुकांसाठी सकाळी ८ वाजल्यापासून निकाल हाती येण्यास सुरुवात झाली. ...

एकनाथ खडसेंना मोठा धक्का, हाय व्होल्टेज निवडणुकीत पत्नी मंदाकिनी यांचा पराभव - Marathi News | Big shock to Eknath Khadse, wife Mandakini's defeat in high voltage election District milk sangh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एकनाथ खडसेंना मोठा धक्का, हाय व्होल्टेज निवडणुकीत पत्नी मंदाकिनी यांचा पराभव

जळगाव जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसेंचा धक्कादायक पराभव झाला असून भाजप आमदार मंगेश चव्हाण यांनी त्यांचा पराभव केला आहे. ...

जिल्हा दूध संघात निवडून येऊन दाखवाच;गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना आव्हान - Marathi News | Girish Mahajan's challenge to Eknath Khadse after being elected to District Milk Sangh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जिल्हा दूध संघात निवडून येऊन दाखवाच;गिरीश महाजन यांचे एकनाथ खडसेंना आव्हान

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आमदार एकनाथ खडसे यांचे नाव न घेता टोला लगावला. ...

‘खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून? हे तपासण्याची गरज’; महाजन यांचा खडसेंवर हल्लाबोल - Marathi News | Khadse's son's suicide or murder Need to check this Girish Mahajan's attack on eknath Khadse | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून? हे तपासण्याची गरज’; महाजन यांचा खडसेंवर हल्लाबोल

महाजनांनी सांगितले, खडसे आजकाल काय बोलतायत, त्यांचं त्यांना भान राहिलेले नाही. कधी रस्त्यावर उतरून दगड हाती घेत आहेत, कधी मला चावट म्हणताहेत, कधी बदनामी केली म्हणत आहेत. त्यांची परिस्थिती बघता त्यांची मानसिक स्थिती बिघडणं स्वाभाविक आहे. ...

"माझा परिवार दुखावला, मुलगी रडत होती, सुनेलाही धक्का बसला"; मुलावरून एकनाथ खडसे भावूक - Marathi News | Eknath Khadse Slams Girish Mahajan Over his son statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझा परिवार दुखावला, मुलगी रडत होती, सुनेलाही धक्का बसला"; मुलावरून एकनाथ खडसे भावूक

Eknath Khadse Slams Girish Mahajan : एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजनांनी केलेल्या विधानावर नाराजी व्यक्त केली आहे. "माझा परिवार दुखावला आहे. माझी मुलगी रडत होती. सुनेलाही धक्का बसला आहे" असं म्हणत खडसे भावूक झाले आहेत. ...