मंत्रालयात सातव्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठक संपल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्यात तब्बल ४५ मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. ...
गिरीश महाजन यांच्या हस्ते आज नाशिक मध्ये स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा पार पडला त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं. ...
राज्यातील ३४ जिल्हा परिषदांमधील गट-क मधील ३० संवर्गांतील एकूण १९,४६० इतकी पदे सरळसेवेने भरणेबाबतची जाहिरात ५ ऑगस्ट, २०२३ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास व पंचायत राज मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. ...