पुणे : मुंबईत ६ एप्रिल रोजी होणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या अधिवेशनात पुण्यातून शक्तीप्रदर्शन करण्यासाठी भाजप शहर शाखेचे जोरदार नियोजन सुरू आहे. महापौर निवासस्थानी यासंदर्भात झालेल्या बैठकीत पक्षाचे आमदार व खासदार यांच्यात तूतूमैमै झाले. पालकमंत्री ग ...
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे व्हावे, या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनात फेब्रुवारीमध्ये बैठक झाली होती. त्यावेळी शंभर कोटी रुपयांची ठोक तरतूद करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिल्यामुळे पुण्याला खंडपीठ मिळणार नसल् ...
पाटबंधारे खात्याच्या या धोरणामुळे पुण्यावर ऐन उन्हाळ्यात पाणी टंचाईची कुऱ्हाड कोसळण्याची भीती व्यक्त करत कालवा समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आमदारांनी पुण्याच्या पाण्यावर टीकेची झोड उठवली. ...
सन २००२ मध्ये २३ गावांमध्ये काही जागांवर बीडीपीचे आरक्षण टाकण्यात आले.तिथे कसलेही बांधकाम करण्यास मनाई करण्यात आली. सर्व गावांमध्ये मिळून ९७८ हेक्टर जमिनीवर असे आरक्षण टाकण्यात आले. ...
अप्सरा चित्रपटगृहापासून ते वखार महामंडळार्पंयत हा पूल प्रस्तावित करण्यात आला आहे. एरवी महापालिकेच्या प्रत्येक कामाची निविदा विहित किमतीपेक्षा जादा दराने दाखल केली जात असते, ही निविदा मात्र १४ टक्के कमी दराने प्राप्त झाली आहे. ...
केंद्र सरकारने स्किल इंडिया अतंर्गत बेरोजगार, अल्पशिक्षित व शिक्षित युवक युवतींना विविध व्यवसायांचे मार्गदर्शन सुरू केले आहे. लाईट हाऊस हा तसाच प्रकल्प आहे. ...
अन्न आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी योगगुरू आणि पतंजली आयुर्वेद कंपनीचे संस्थापक बाबा रामदेव यांना राष्ट्रपुरुष संबोधलं आहे. त्यांनी योग क्षेत्रात देशाचा नावलौकिक वाढवला आहे. ...