पुण्यनगरीच्या वैभवात भर घालणाऱ्या पुणे मेट्रोची घोडदौड वेगाच्या भाषेत बोलायचे तर सुसाटपणे चालू आहे. आमच्या अपेक्षेप्रमाणे हे काम गतीने पूर्णत्वास जात असून आज अखेर तब्बल २८ टक्के काम मार्गी लागले आहे. ...
वनाज ते रामवाडी या मेट्रो मार्गाच्या आगाखान पॅलेस समोरच्या सव्वा किलोमीटर अंतराच्या मार्गाला हरकत आली आहे. मात्र, तो मार्ग तिथूनच जाणे फायद्याचे आहे. ...
पुण्याच्या योग्य विकासासाठी मेट्रो; तसेच शारीरिक, मानसिक फिटनेससाठी धावणे या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. पुणे, पिंपरी-चिंचवड; तसेच जिल्ह्यातील नागरिकांनी ‘लोकमत’तर्फे आयोजित महामॅरेथॉनमध्ये आवर्जून सहभागी व्हावे ...