मतदानाची तारीख जवळ आली, इतर पक्षाच्या विरोधी उमेदवारांचे अर्जदेखील दाखल झाले तरीही पुण्याच्या जागेसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची घोषणा अद्याप झाली नाही. ...
पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे लोकसभा उमेदवार गिरीश बापट चांगलेच ट्रोल झाले असून त्यांचे हे ज्ञान बघून भाजपच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला हात लावला आहे. ...
गिरीश बापट यांच्याविरोधात तर मी अडीच लाखांच्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्यांचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठेत तब्बल पन्नास हजार मतांचे लीड घेईल हे सारे वाक्य करणारे काकडे आणि त्यांचा सुरुवातीचा जोश खरा तर कमालीचाच होताच... ...
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या दुसऱ्या यादीमध्ये चार विद्यमान खासदारांना डच्चू देण्यात आला आहे. त्यात अनिल शिरोळे (पुणे), हरिश्चंद्र चव्हाण (दिंडोरी) ए.टी.नाना पाटील (जळगाव) आणि शरद बनसोडे (सोलापूर) यांचा समावेश आहे. ...