लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गिरीश बापट

गिरीश बापट, मराठी बातम्या

Girish bapat, Latest Marathi News

'शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत', गिरीश बापटांचा हल्लाबोल - Marathi News | Girish Bapat criticized on Sharad Pawar; said, is not a judge to give a clean chit | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :'शरद पवार हे क्लीन चिट द्यायला न्यायाधीश नाहीत', गिरीश बापटांचा हल्लाबोल

Girish Bapat criticized on Sharad Pawar : भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी शरद पवारांना टोला लगावत राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ...

मुळा नदीतील जलपर्णीने होणाऱ्या डासांच्या उपद्रवामुळे २५ ते ३० हजार नागरिक त्रस्त, जलपर्णी मुक्त नदीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी - Marathi News | 25 to 30 thousand people are suffering due to mosquito infestation in Mula river, citizens demand immediate measures for water hyacinth free river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुळा नदीतील जलपर्णीने होणाऱ्या डासांच्या उपद्रवामुळे २५ ते ३० हजार नागरिक त्रस्त, जलपर्णी मुक्त नदीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची नागरिकांची मागणी

भाजप पुणे चिटणीस सुनील माने यांनी खासदार गिरीश बापट यांना दिले होते निवेदन, बापट यांचे निवेदन विक्रम कुमार यांच्याकडे आज सुपूर्त करण्यात आले ...

राज्यातील सत्ताधारी व केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती: गिरीश बापट - Marathi News | Fear of exodus of farmers due to ruling party in the state and opposition at the center: Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यातील सत्ताधारी व केंद्रातील विरोधी पक्षामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची भीती: गिरीश बापट

देशात अशांतता निर्माण करण्याचे काम सुरु आहे. ...

"मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते"; गिरीश बापटांचा टोला - Marathi News | bjp mp girish bapat comment on jayant patil desire to becoming chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मला तर देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत असे वाटते"; गिरीश बापटांचा टोला

राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी, मला मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे, असे म्हटले होते. जयंत पाटील यांनी प्रकट केलेल्या सुप्त इच्छेनंतर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. ...

एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही; भाजपा नेत्यांनी 'ती' चर्चा साफ खोडून काढली - Marathi News | Big blow to BJP in Pune ?; 19 corporators will left party, Girish Bapat, Devendra fadanvis denied | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :एकही नगरसेवक पक्ष सोडणार नाही; भाजपा नेत्यांनी 'ती' चर्चा साफ खोडून काढली

गेल्या महापालिका निवडणुकीत भाजपाने राष्ट्रवादीकडून सत्ता हिसकावून घेत मोठं यश मिळवलं होतं. ...

येत्या वर्षभरात पुणे शहरातल्या लाख घरांपर्यंत वायू वाहिनी पोहोचवणार: खासदार गिरीश बापट - Marathi News | Air ducts to reach lakh houses in next year: MP Girish Bapat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :येत्या वर्षभरात पुणे शहरातल्या लाख घरांपर्यंत वायू वाहिनी पोहोचवणार: खासदार गिरीश बापट

'एमएनजीएल' ला पंंधरा वर्षे पूर्ण ...

"सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय"; गिरीश बापटांच्या विधानानं हशा पिकला - Marathi News | bjp mp girish Bapat statement brought laughter in pune press conference | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"सोळावं वरीस मोक्याचं, आपल्याला “मोका” घ्यायचाय"; गिरीश बापटांच्या विधानानं हशा पिकला

महाराष्ट्र नँचरल गँस लिमीटेड (एमएनजीएल)ला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित पत्रकार परिषदेत बापट बुधवारी (दि. १३) बोलत होते. ...

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात, गिरीश बापट म्हणतात.. - Marathi News | Devendra Fadnavis's security cut, says Girish Bapat .. | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात, गिरीश बापट म्हणतात..

BJP News : देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांना सरकारच्या संरक्षणाची गरज नाही. भाजप कार्यकर्त्यांच्याच संरक्षणाचीच फौज सक्षम आहे ...