lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घोडाझरी धरण

घोडाझरी धरण

Ghodazari dam, Latest Marathi News

घोडाझरी पाच वर्षांनंतर तुडुंब - Marathi News | Equestrian after five years | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरी पाच वर्षांनंतर तुडुंब

पर्यटनासाठी पूर्व विदर्भात प्रसिद्ध असलेला घोडाझरी तलाव पाच वर्षांनंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला आहे. ओव्हरफ्लोचा आनंद लुटण्यासाठी तसेच घोडाझरीच्या नितळ, नैसर्गिक सौंदर्यांने डोळ्याचे पारणे फेडण्यासाठी पर्यटकांची पावले घोडाझरीची वाट चालू लागली आहेत. ...

घोडाझरी सांडव्याखालचे दगड पर्यटकांसाठी धोकादायक - Marathi News | Hornets are dangerous for tourists | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरी सांडव्याखालचे दगड पर्यटकांसाठी धोकादायक

घोडाझरी तलावाच्या सांडव्याखाली विखुरलेले दगड पर्यटकांना धोकादायक ठरत आहेत. संबंधित विभागाने हे दगड त्वरित उचलून पर्यटकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. पाच वर्षांनंतर प्रथमच घोडाझरी तलाव ओव्हरफ्लो होण्याच्या मार्गावर आहे. ...

घोडाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’च्या टप्प्यात - Marathi News | Horse Pond In the phase of 'overflow' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरी तलाव ‘ओव्हरफ्लो’च्या टप्प्यात

पूर्व विदर्भात पर्यटकांचे आकर्षण ठरलेला घोडाझरी तलाव आता ओव्हरफ्लोच्या टप्प्यात आला आहे. याकरिता आणखी पावसाची गरज आहे. हा तलाव ओव्हरफ्लो झाल्यास पर्यटकांची मोठी गर्दी वाढू शकते. ...

घोडाझरी उपकालव्याचे काम सुरू - Marathi News | Starting the work of the horse race sub-work | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरी उपकालव्याचे काम सुरू

गोसेखुर्द प्रकल्पाच्या घोडाझरी उपकालव्याचे बंद झालेले काम सुरू झाले आहे. शासनाकडून देयके अदा होत नसल्याच्या सबबीवरून याअगोदरच्या कंत्राटदार कंपन्यांनी काम बंद केले होते. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याचा घोडाझरी उपकालवा नागभीड तालुक्यातून गेला ...

स्थापनेपासून घोडाझरी अभयारण्य ‘जैसे थे’ - Marathi News | Since its inception, Ghodazari Sanctuary was like ' | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :स्थापनेपासून घोडाझरी अभयारण्य ‘जैसे थे’

महाराष्ट्र शासनाने घोडाझरीला अभयारण्य म्हणून घोषित करून सीमाही निश्चित केल्या. मात्र या अभयारण्याची स्थिती 'जैसे थे' आहे. या संदर्भातील प्रक्रिया अद्यापही पुढे सरकली नाही. त्यामुळे आता वन्यप्रेमींमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ...

पेरजागडावर धार्मिक स्वयंपाकावर निर्बंध - Marathi News | Religious cooking restrictions on Perjagad | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पेरजागडावर धार्मिक स्वयंपाकावर निर्बंध

तालुक्यातील प्रसिद्ध देवस्थान पेरजागड येथे महाप्रसादाचा स्वयंपाक करण्यास निर्बंध घालण्यात आल्याने भाविकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. परिसरातील नागरिकांना याठिकाणी स्वयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी केली जात आहे. ...

घोडाझरी सर्वोत्तम अभयारण्य ठरेल - Marathi News | Ghodazari will be the best sanctuary | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :घोडाझरी सर्वोत्तम अभयारण्य ठरेल

शासनाने अखेर घोडाझरीला अभयारण्याचा दर्जा बहाल केला आहे. घोडाझरीतील नैसर्गिक साधन संपत्ती, वन्यप्राण्यांचा वावर आणि नैसर्गिक सौंदर्य लक्षात घेता हे अभयारण्य महाराष्ट्रातील सर्वोत्तम अभयारण्य ठरेल, असा विश्वास या भागात व्यक्त होत आहे. ...

चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी जंगल होणार नवे अभयारण्य - Marathi News | Ghodazari forest in Chandrapur district will be the new sanctuary | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी जंगल होणार नवे अभयारण्य

ब्रह्मपुरी वनविभागातील प्रस्तावित घोडाझरी जंगल हे आता नवे अभयारण्य म्हणून उदयास येणार आहे. राज्यातील हे ५५ वे अभयारण्य ठरणार असून यामुळे इको टुरिझमला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या अभ्यारण्याच्या निर्मितीवर येत्या ३१ जानेवारीला होणाऱ्या  ...