लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
घाटकोपर

घाटकोपर, मराठी बातम्या

Ghatkopar, Latest Marathi News

Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले - Marathi News | Robbers opened fire on a jeweller shop in Mumbai Ghatkopar area | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Crime: सफाई करताना दरोडेखोर घुसले; दागिने वाचवणाऱ्या दुकानमालकावर केले वार, घाटकोपरमध्ये ज्वेलर्सला लुटले

Ghatkopar Robbery: मुंबईच्या घाटकोपर परिसरात दरोडेखोरांनी एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकत गोळीबार केला. ...

Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव? - Marathi News | Mumbai Crime: Body of 35-year-old man found outside Ghatkopar railway station; Who caused his death? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?

Mumbai crime news in marathi: मुंबईतील नेहमी वर्दळ असणाऱ्या घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी केलेल्या तपासात व्यक्तीचा मृत्यू कोणामुळे झाला, हे समोर आले आहे.  ...

Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना! - Marathi News | Mumbai: 45-Year-Old Worker Dies In Wall Collapse During Repair Work In Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!

मुंबईतील घाटकोपर परिसरात घर दुरूस्तीदरम्यान अंगावर भिंत कोसळल्याने एका ४५ वर्षीय मजुराचा मृत्यू झाला. ...

मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा  - Marathi News | Woman pilot molested in Mumbai plane's cab during journey; Case registered against driver and two youths | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत विमानाच्या महिला पायलटचा कॅब प्रवासादरम्यान विनयभंग; चालकासह दोन तरुणांविरोधात गुन्हा 

Mumbai Crime: पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून, त्याची चौकशी सुरू आहे. घाटकोपरमध्ये एकट्या राहणाऱ्या २५ वर्षीय महिला तक्रारदार या नामांकित एअरलाइन्समध्ये पायलट आहेत. ...

Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना - Marathi News | Passenger died after getting stuck in a crack in a railway platform in Ghatkopar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना

Ghatkopar Station Train Accident: घाटकोपरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला. ...

पालिकेच्या होर्डिंग धोरणाबाबत सामाजिक संस्थांमध्येही नाराजी - Marathi News | social organizations are also unhappy about the mumbai municipal hoarding policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या होर्डिंग धोरणाबाबत सामाजिक संस्थांमध्येही नाराजी

जाहिरात धोरणात अधिक स्पष्टतेची आणि कडक नियमांची आवश्यकता आहे ...

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं - Marathi News | ghatkopar hoarding accident victims say their hearts still ache when they pass by | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं

ती जखम कायम आहे. तो दिवस आठवला की आजही घाबरायला होते. शासनाकडून १४ ते १५ हजार मिळाले. खर्च लाखात झाला. ...

निलंबित आयपीएस कैसर खालिद यांचे पुढे काय?, तपासातील गूढ कायम - Marathi News | what next for suspended ips quaiser khalid mystery in investigation remains in ghatkopar hoarding incident | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निलंबित आयपीएस कैसर खालिद यांचे पुढे काय?, तपासातील गूढ कायम

खालिद यांनी होर्डिंगला परवानगी दिली नसती तर ही दुर्घटना घडली नसती, असा सूर हाेता. ...