अक्षयच्या वागण्यात झालेला बदल, त्याची चिडचिड, त्याचा मनस्ताप सगळ अमृताला दिसत आहे पण ती त्याला मदत करू शकत नाही कारण त्याच्या अशा वागण्यामागचे कारण तिला अजून कळाले नाहीये. ...
घाडगे अँड सून मालिकेने आता ५०० भागांचा पल्ला गाठला असून घाडगे सदन मध्ये अजून एक घटना घडणार आहे, ज्यामुळे अक्षय, अमृता आणि कियाराचे आयुष्य बदलणार आहे. ...
घरामध्ये विभागणी, इतके वर्ष जोडून ठेवलेले कुटुंब अचानक तुटलं त्यामुळेच माई आणि अण्णाच खचून जाणं, कियारा गरोदर असणे... या सगळ्यातच मालिकेमध्ये आता एक वेगळे वळण येणार आहे. ...
लक्ष्मी सदैव मंगलम्, बाळूमामाच्या नावानं चांगभलं, घाडगे & सून आणि राधा प्रेम रंगी रंगली मालिकांना येणार आहे रंजक वळण. प्रेक्षकांना देखील हे विशेष भाग बघण्याची बरीच उत्सुकता असते. ...