हा ओझिलने स्वत:हून घेतलेला निर्णय आहे की, त्याच्या निमित्ताने हे पहिले ‘रेड कार्ड’ देण्यात आले असून आता आणखी अशा किती कार्ड्ची रिघ लागते, हे पाहणे महत्त्वाचे असेल. ...
मेसूट ओझिलच्या सहनशक्तीचा अंत झाला आणि त्याने मौन सोडले. तसे करताना तो इतक्या टोकाची भूमिका घेईल याचा अंदाजही कुणी बांधला नव्हता. मनातली खदखद व्यक्त करताना त्याने थेट राष्ट्रीय संघाची जर्सी खुंटीला टांगली, ती कायमचीच. ...
यंदाच्या विश्वचषकात विक्रमांची नोंद झाली. सामन्यांच्या निकालांनी तर फुटबॉल चाहत्यांना धक्का दिलाच आहे. याशिवाय त्यांच्या तर्क-वितर्कांनाही चपराक बसली. ...
फुटबॉल विश्वचषक ही संकल्पना सर्वात आधी दक्षिण अमेरिकेत उदयास आली. त्यामुळेच पहिली स्पर्धा १९३० साली दक्षिण अमेरिकेतील उरुग्वेमध्ये भरली व तो विश्वचषक उरुग्वेनेच पटकावला. ...