कोणाला जुन्या कपड्यांचा मोह सोडवत नाही, तर कोणी सामना सुरू होण्यापूर्वी नेहमीची विशेष कृती करण्यात कसर ठेवत नाही. हे सगळे अंधश्रद्धेपोटी घडत असले, तरी त्यामागचा उद्देश शुद्ध असतो. ...
ओझिल, म्युलर, क्रुस, खेदिरा हे सर्वजण मेक्सिकन बचाव भेदण्यात अपयशी ठरले. ओझिल गुडघ्याच्या दुखण्यातून नुकताच सावरत असून म्युलर, खेदिरा यांच्या खेळावर वयाचा तसेच शारीरिक थकव्याचा परिणाम दिसून आला. ...