जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. Read More
रितेश देशमुख व जेनेलिया डिसूजा म्हणजे बॉलिवूडचे क्यूट कपल. 2012 मध्ये या दोघांनी लग्नगाठ बांधली. खरे तर रितेश व जेनेलिया एकमेकांवरचे प्रेम, एकमेकांबद्दलचा आदर व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. पण रविवारी दोघांमधील ‘भांडण’ चव्हाट्यावर आले. ...
सांगली आणि कोल्हापूरातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी अवघा महाराष्ट्र पुढे सरसावला असताना बॉलिवूडमधील एकाही व्यक्तीने अद्याप पुरग्रस्तांना मदत केली नव्हती. पण रितेश आणि जेनेलियाने मुख्यमंत्र्यांना भेटून नुकताच धनादेश दिला आहे. ...