जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. Read More
बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिचा काळ्या साडीतला लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच हिट झाला आहे. तिच्या साडीपासून ते नोजपीनपर्यंत सगळ्याचीच जबरदस्त चर्चा आहे. ...
अरबाज खानच्या पिंच २ या टॉक शोमध्ये रितेश जिनीलिया गेस्ट म्हणून हजेरी लावताना दिसले...त्या दरम्यान अरबाजने ट्रोलिंगचा विषय काढला आणि त्याला अनेक ट्रोलर्सचे काही कमेन्ट एकून दाखवले... त्यामध्ये एक ट्रेलर रितेशला म्हणताना दिसला की, तू तुझ्या पत्नीवर जा ...