लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
Genelia D'Souza Makes Acting Comeback With Riteish | जिनीलियासोबत मराठी सिनेमात रितेशचा खुलासा - Marathi News | Genelia D'Souza Makes Acting Comeback With Riteish | Riteish's revelation in Marathi cinema with Genelia | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Genelia D'Souza Makes Acting Comeback With Riteish | जिनीलियासोबत मराठी सिनेमात रितेशचा खुलासा

जिनीलियासोबत मराठी सिनेमात झळकल्यााबद्दल रितेशचा खुलासा पाहा हा पूर्ण व्हिडिओ ...

पत्नीचा पाठीराखा! जेनेलियाच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेशच्या खांद्यावर - Marathi News | Riteish Deshmukh will start shooting of his first directorial movie ved | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पत्नीचा पाठीराखा! जेनेलियाच्या पहिल्या मराठी सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा रितेशच्या खांद्यावर

Riteish Deshmukh: जवळपास २० वर्ष अभिनयाला प्राधान्य देणाऱ्या रितेशने पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. एका मराठी चित्रपटाच्या माध्यमातून त्याने या क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

comeback साठी जेनेलियाने केली मराठी चित्रपटाची निवड; 10 वर्षांनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर - Marathi News | bollywood actress and riteish deshmukh wife Genelia Deshmukh Debut in Marathi film industry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :comeback साठी जेनेलियाने केली मराठी चित्रपटाची निवड; 10 वर्षांनंतर झळकणार रुपेरी पडद्यावर

Genelia Deshmukh: 'तुझे मेरी कसम' (tujhe meri kasam) या चित्रपटाच्या माध्यमातून कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या जेनेलियाने आजवरच्या कारकिर्दीत असंख्य चित्रपट केले. मात्र, गेल्या १० वर्षांपासून तिचा कलाविश्वातील वावर कमी झाला होता. ...

स्टायलिश गाऊनमध्ये जेनिलायाचा जलवा, PHOTOSHOOT वर चाहते म्हणाले... - Marathi News | Genelia Deshmukh Set fire to social media, fans said after seeing the photo | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :स्टायलिश गाऊनमध्ये जेनिलायाचा जलवा, PHOTOSHOOT वर चाहते म्हणाले...

जेनेलियानं नुकतंच पर्पल गाऊनमध्ये नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती प्रचंड सुंदर दिसत आहे. ...

जेनेलियाचा सुंदर एथनिक लूक! सिल्कच्या साडीत अशी देखणी नजाकत हवी, तर.. - Marathi News | Genelia's beautiful ethnic look! If you want to look beautiful in a silk saree, then must see her photos | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :जेनेलियाचा सुंदर एथनिक लूक! सिल्कच्या साडीत अशी देखणी नजाकत हवी, तर..

बॉलीवूड अभिनेत्री जेनेलिया डिसुझा देशमुख हिचा काळ्या साडीतला लूक सध्या सोशल मिडियावर चांगलाच हिट झाला आहे. तिच्या साडीपासून ते नोजपीनपर्यंत सगळ्याचीच जबरदस्त चर्चा आहे. ...

म्हणून जेनेलिया डिसूझा होतेय ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Genelia D'Souza trolled for short Dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून जेनेलिया डिसूझा होतेय ट्रोल, व्हिडीओ होतोय व्हायरल

नुकतेच सलमान खानचा जावई आयुष शर्माचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आयुषच्या वाढदिवशी सलमानच्या घरी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ...

एकेकाळी अयाज खानने उचलला होता जेनेलियावर हात; तब्बल १३ वर्षांनी रितेशने घेतला बदला - Marathi News | riteish deshmukh takes revenge from ayaz khan for slapping genelia dsouza in jaane tu ya jaane | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी अयाज खानने उचलला होता जेनेलियावर हात; तब्बल १३ वर्षांनी रितेशने घेतला बदला

Riteish deshmukh: Pappu Can't Dance या गाण्यावेळी अभिनेता अयाज खानने जेनेलियाच्या कानशिलात लगावली होती. ...

अमिताभ बच्चन यांच्यामुळे झालं रितेश देशमुखचं जेनेलियासोबत लग्न, KBC मध्ये पहिल्यांदाच खुलासा - Marathi News | Riteish Deshmukh's marriage to Genelia D'Souza is due to Amitabh Bachchan, revealed in KBC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बींमुळे झालं रितेश-जेनेलियाचं लग्न; KBC मध्ये पहिल्यांदाच जाहीर खुलासा

Kon Banega Crorepati: बिग बींच्या अमर अकबर एंथनी चित्रपटातील एक डायलॉग बोलत रितेशने जेनेलियाला प्रपोज केलं. ...