जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या FOLLOW Genelia dsouza, Latest Marathi News जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. Read More
रितेश भाऊच नाही तर जेनेलिया वहिनीही टिकटॉकवर तुफान हिट ...
रितेश व जेनेलियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. ...
रितेश देशमुख व जेनेलिया डिसुझा देशमुखेचे रिहान आणि राहील हे दोन्ही मुलंदेखील चर्चेत येत असतात. ...
होय, रितेश व जेनेलिया अशा काही अवतारात दिसले की, पाहणारे सगळेच चक्रावले. ...
लोकमतशी बोलताना रितेश देशमुखने जेनेलियाच्या कमबॅकबद्दल सांगितलं. ...
त्यामुळे सिनेजगतातील लोकप्रिय जोडी राजकारणातील लोकप्रिय दाम्पत्याची मुलाखत घेणार असल्याने सर्वांचे याकडे लक्ष लागले आहे. ...
रितेश व जेनिलिया यांच्या लग्नाला नुकतीच ८ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र आता रितेशने इंस्टाग्रामवर जेनेलियावर प्रेम नसल्याचे सांगितलं आहे. ...
‘हॅपी अॅनिव्हर्सरी बायको,’ असे लिहित त्याने हा व्हिडिओ शेअर केला ...