‘टिकटॉक’वर रितेश भाऊ, जेनेलिया वहिनीची चलती,  व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल लई भारी!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 04:33 PM2020-04-19T16:33:21+5:302020-04-19T16:35:13+5:30

रितेश भाऊच नाही तर जेनेलिया वहिनीही टिकटॉकवर तुफान हिट

Riteish Deshmukh, Genelia D'Souza's TikTok Videos Take Internet By Storm-ram | ‘टिकटॉक’वर रितेश भाऊ, जेनेलिया वहिनीची चलती,  व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल लई भारी!

‘टिकटॉक’वर रितेश भाऊ, जेनेलिया वहिनीची चलती,  व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल लई भारी!

googlenewsNext
ठळक मुद्देरितेश सध्या कुटुंबासोबत कराडमध्ये अडकून पडला आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेक लोक वेगवेगळ्याठिकाणी अडकून पडले आहेत.  अगदी सामान्यांपासून तर सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनाच या लॉकडाऊनचा फटका बसला आहे. मराठमोळा बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख हाही लॉकडाऊनमुळे घरापासून दूर अडकून पडला आहे. पण  अशातही रितेश भलताच चर्चेत आहे. होय, त्याच्या टिकटॉक व्हिडीओने जणू संबंध महाराष्ट्राला वेड लावले आहे. एक ना अनेक असे त्याचे असंख्य फनी टिकटॉक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. केवळ रितेश भाऊच नाही तर जेनेलिया वहिनीही टिकटॉकवर तुफान हिट झाली आहे.
होय, रितेश व जेनेलियाच्या फनी टिकटॉक व्हिडीओवर चाहत्यांच्या अक्षरश: उड्या पडत आहेत. चाहते अक्षरश: या कपलच्या प्रेमात पडले आहे.

@riteishd

##lockdown##stayhome##staysafe##marathi

♬ original sound  - 🅰️v@dHuT_N@Rv@tE

@riteishd

Love in lock-down @geneliad

♬ original sound - farzan_07


कराडमध्ये पडलाय अडकून
रितेश सध्या कुटुंबासोबत कराडमध्ये अडकून पडला आहे. रितेशने याबद्दल खुलासा केलेला नाही. पण त्याच्या काही टिकटॉक व्हिडीओमुळे याचा खुलासा झाला. होय, कराडमध्ये राहणारे अतुल भोसले यांचे भाऊ विनूबाबा यांच्यासोबतचे रितेशचे काही टिक टॉक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यानंतर रितेश देशमुख लॉकडाऊनमुळे कराडमध्ये अडकल्याचे समोर आले.
20 मार्चला चार दिवस हवापालट करण्यासाठी रितेश कराडमध्ये आला होता. मात्र कोरोनामुळे अचानक लॉक डाऊन करण्यात आले आणि अतुल भोसले यांच्या उत्तरा भवन बंगल्यावर रितेश आपल्या पत्नी जेनेलिया आणि मुलांसोबत अडकून पडला. सध्या तरी तो आपल्या कुटुंबासह लॉकडाऊनचं पालन करताना आणि कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसत आहे.

@riteishd

##stayhome reality @geneliad ##happybirthday##ajaydevgan##comedy

♬ original sound  - riteishd

@riteishd

kissa kiss ka @geneliad

♬ original sound  - Amazing 👸 queen

@riteishd

##shaadi##humor##humour

♬ original sound  - satya

@riteishd

Dr Mashoor Gulathi - my favourite ##sunilgrover & @kapilsharma

♬ Original Sound - Unknown

@geneliad

20secs tak Dettol karo…##HandWashChallenge @dettol_india @kartiktokaaryan@bhartifrozen @tigershroff  @shraddhakapoor

♬ Dettol Handwashing Song - Rajiv Bhalla

@geneliad

देश्मुख साहेब .... - @riteishd

♬ original sound  - SuRaj KaSote

@geneliad

##Bhankas##Baaghi3

♬ Bhankas (From "Baaghi 3") - Bappi Lahiri,Dev Negi,Jonita Gandhi

@geneliad

##tujhemerikasam Love happens everyday for last 17 years @riteishd

♬ original sound  - Genelia Deshmukh


 

Web Title: Riteish Deshmukh, Genelia D'Souza's TikTok Videos Take Internet By Storm-ram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.