लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जेनेलिया डिसूजा

जेनेलिया डिसूजा, मराठी बातम्या

Genelia dsouza, Latest Marathi News

जेनेलिया डिसूजा देशमुखने तिच्या करियरची सुरुवात तुझे मेरी कसम या चित्रपटापासून केली. तिने जाने तू या जाने ना, मेरे बाप पहले आप यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुखची पत्नी आहे. 
Read More
Ved Marathi Movie : रितेश देशमुखच्या 'वेड'चा नादखुळा!, चौथ्या आठवड्यातही कोट्यावधींची घौडदौड सुरुच - Marathi News | Ved Marathi Movie : Ritesh Deshmukh's 'Ved' release!, crores continues in fourth week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Marathi Movie : रितेश देशमुखच्या 'वेड'चा नादखुळा!, चौथ्या आठवड्यातही कोट्यावधींची घौडदौड सुरुच

Ved Marathi Movie : अभिनेता रितेश देशमुखचा 'वेड' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. ...

Ved Tujha Satya and Shravani's romantic version: ‘वेड तुझा’चं नवं व्हर्जन रिलीज...; हे गाणं पाहून पुन्हा एकदा सत्या-श्रावणीच्या प्रेमात पडाल - Marathi News | Satya and Shravani's romantic version of #VedTujha is out Riteish Deshmukh & Genelia Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘वेड तुझा’चं नवं व्हर्जन रिलीज...; हे गाणं पाहून पुन्हा एकदा सत्या-श्रावणीच्या प्रेमात पडाल...!

Riteish Deshmukh & Genelia Deshmukh, Ved Tujha (Satya & Shravani) : रितेश देशमुख-जिनिलीयाचं नवीन रोमँटीक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला...पाहून तुम्हीही म्हणाल, व्वा..नादखुळा...!! ...

Ved box office collection : 'वेड'ची 'लयभारी' कमाई! २४व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Riteish Deshmukh-Genelia Deshmukh Marathi film Ved continues glorious run in Weekend 4 box office collection day 24 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड'ची 'लयभारी' कमाई! २४व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Ved box office collection Day 24 : पहिल्या तीन आठवड्यातच या सिनेमानं ५० कोटींचा गल्ला जमवला. आता चौथ्या आठवड्यातही 'वेड'ची घोडदौड सुरूच आहे. ...

Jiya Shankar : रितेश-जिनिलियाकडून ही एक गोष्ट नक्की शिकावी..., 'वेड' फेम जिया शंकर कशाबद्दल बोलली...? - Marathi News | Ved Fame Actress Jiya Shankar on Riteish Deshmukh And Genelia Deshmukh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रितेश-जिनिलियाकडून ही एक गोष्ट नक्की शिकावी..., 'वेड' फेम जिया शंकर कशाबद्दल बोलली...?

वेड'मध्ये (Ved) रितेश देशमुख (Riteish Deshmukh) व जिनिलिया देशमुख ( Genelia Deshmukh ) मुख्य भूमिकेत आहेत. रितेशसोबत आणखी एका चेहऱ्याने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा चेहरा म्हणजे अभिनेत्री जिया शंकरचा... ...

Ved Marathi Movie : लय भारी ! मराठमोळं 'वेड' वाढतंच चाललंय, गाठला 50 कोटींचा टप्पा, रितेश म्हणाला, 'शब्द...' - Marathi News | ved marathi movie 50 crore box office collection and still going strong riteish deshmukh shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लय भारी ! मराठमोळं 'वेड' वाढतंच चाललंय, गाठला 50 कोटींचा टप्पा

सध्या सर्वत्र चर्चा आहे ती फक्त आणि फक्त वेड सिनेमाची. रितेश देशमुख आणि जिनिलिया या लाडक्या जोडीच्या 'वेड' या सिनेमाने आता ५० कोटींची कमाई केली आहे. ...

Ved MarathI Movie : 'वेड'च्या यशाबद्दल स्वप्नीलने केले कौतुक, जिनिलिया वहिनीने दिला मराठीत रिप्लाय - Marathi News | swapnil joshi praises ved success genelia gave reply in marathi ved soon crossing 50 cr box office collection | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड'च्या यशाबद्दल स्वप्नीलने केले कौतुक, जिनिलिया वहिनीने दिला मराठीत रिप्लाय

'वेड' ला मिळालेला उत्सफुर्त प्रतिसाद पाहता मराठी सिनेसृष्टी अक्षरश: भारावून गेली आहे. ...

Ved Movie : सत्या श्रावणीच्या प्रेमाची जादू नव्या रुपात, रितेशने शेअर केली 'वेड तुझे'च्या नव्या व्हर्जनची झलक - Marathi News | Ved Movie: Satya Shravani's magic of love in a new form, Ritesh shares a glimpse of the new version of 'Ved Tujhe' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ved Movie : सत्या श्रावणीच्या प्रेमाची जादू नव्या रुपात, रितेशने शेअर केली 'वेड तुझे'च्या नव्या व्हर्जनची झलक

Ved Marathi Movie : वेड तुझे या गाण्याचं नवीन व्हर्जन आता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे आणि त्याची झलक रितेशने सोशल मीडियावर शेअर केली आहे. ...

Ved Marathi Movie : 'वेड' सिनेमात शेवटच्या सीनमध्ये मालगाडी का आहे ? रितेशनेच केला खुलासा - Marathi News | riteish deshmukh revealed why there is freight train in last scene of ved marathi movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'वेड' सिनेमात शेवटच्या सीनमध्ये मालगाडी का आहे ? रितेशनेच केला खुलासा

'वेड'च्या शेवटच्या सीनमध्ये जिनिलिया नागपुरला जायला निघते. रेल्वे स्टेशनवरील तो सीन आहे जिथे सत्या आणि श्रावणी एकमेकांना प्रेमाची कबुली देतात. ...