गायत्री दातारने 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ती ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गायत्री मुळची पुण्याची आहे. Read More
नुकतंच प्रेक्षकांनी मालिकेत पाहिलं की, मायरा आणि झेंडे इशाला सरंजामे इंडस्ट्रीज मधून बाहेर काढण्यासाठी तिच्यावर फ्रॉड केल्याचा आळ आणतात आणि तिला टर्मिनेशन लेटर देतात. ईशाला तिची बाजू मांडण्याची एकही संधी दिली जात नाही. इशा स्वतःला निरपराध सिद्ध करते ...
दिवाळी सणांची वाट सगळेच मोठ्या उत्साहाने बघत असतात. सेलिब्रेटी ही यात मागे नाही. ते ही शूटिंगमधून वेळ काढून आपल्या कुटुंबीयसोबत आणि मित्रपरिवारासोबत दिवाळी सेलिब्रेट करतात. ...
तुला पाहते रे या मालिकेतील गायत्री आणि सुबोधची केमिस्ट्री तर प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेप्रमाणेच या दोघांची रिअल लाइफ केमिस्ट्री देखील खूपच छान आहे. ...