गायत्री दातारने 'तुला पाहते रे' मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. या मालिकेत ती ईशा नावाच्या मुलीची भूमिका साकारते आहे. गायत्री मुळची पुण्याची आहे. Read More
Bigg boss marathi 3: उत्कर्ष, मीरा आणि तृप्ती देसाई बिग बॉसच्या घरातील सासूबाईंविषयी चर्चा करत आहेत. त्यांच्यातील ही चर्चा ऐकल्यावर या नव्या सासूबाई कोण? असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. ...
पहिल्या आठवड्यात बिग बॉसच्या घराचा कॅप्टन होण्याचा मान उत्कर्ष शिंदेला मिळाला होता. आता दुसऱ्या आठवड्यात कॅप्टनपदासाठी जय दुधाणे आणि गायत्री दातार यांच्यापैकी एकाची निवड होणार आहे. ...
Bigg boss marathi 3: खुलजा सिमसिम हे नवीन कॅप्टन्सी टास्क रंगणार आहे. या टास्कसाठी हल्लाबोल टास्कमधल्या विजेत्या टीमने घरातील दोन स्पर्धकांची निवड केली आहे. ...
Bigg boss marathi 3:नव्या कॅप्टन्सी टास्कसाठी दोन उमेदवारांमध्ये नवा सामना रंगल्याचं पाहायला मिळणार आहे. त्यामध्येच विकास आणि गायत्री यांच्यामधील संवाद प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. ...