लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर

Gautam gambhir, Latest Marathi News

क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा - गौतमचे ‘गंभीर’ मत - Marathi News | stop appreciated of Cricket, applause to Asian Medal Winners | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा - गौतमचे ‘गंभीर’ मत

क्रिकेटचे कौतुक पुरे झाले, आता आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या,’ असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. ...

क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा; गौतम गंभीरचा स्ट्रेट ड्राईव्ह - Marathi News | Gautam Gambhir feels athletes deserve more praise than cricketers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटचे कौतुक पुरे, आशियाई पदक विजेत्यांची पाठ थोपटा; गौतम गंभीरचा स्ट्रेट ड्राईव्ह

भारतात क्रिकेटलाच अधिक महत्त्व मिळत आले आहे आणि त्यामुळे त्याची प्रसिद्धीही अधिक केली जाते. मात्र आता अन्य खेळांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. ...

गौतम गंभीर करणार भाजपासाठी 'बॅटिंग', दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता - Marathi News | Gautam Gambhir will join BJP? contest elections from Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गौतम गंभीर करणार भाजपासाठी 'बॅटिंग', दिल्लीतून निवडणूक लढवण्याची शक्यता

पुढच्या लोकसभा निवडणुकीत दिल्लीमध्ये आम आदमी पक्षाला आव्हान देण्यासाठी भारतीय जनता पक्षाला तगडा फलंदाज भेटण्याची शक्यता आहे. ...

India vs England: गौतम गंभीरने दिला कोहलीला सल्ला - Marathi News | India vs England: Gautam Gambhir gave advice to virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England: गौतम गंभीरने दिला कोहलीला सल्ला

भारताला सलामीवीर गौतम गंभीरने याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहलीला याबाबत एक सल्ला दिला आहे. ...

सेहवाग आणि गंभीर ठरतायत टीकेचे धनी - Marathi News | SEHWAG AND GAMBHIR FACING CRITICISM | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवाग आणि गंभीर ठरतायत टीकेचे धनी

गंभीर अजूनही क्रिकेट खेळत आहे. त्यामुळे तो ज्या संघाचा खेळाडू असेल त्या संघाची निवड समिती स्थापन करण्याचा अधिकार गंभीरला कसा देण्यात येऊ शकतो, हा प्रश्न विचारला जात आहे. ...

सेहवाग-गंभीर जोडी पुन्हा पाहायला मिळणार - Marathi News | Sehwag-Gambhir pair will be seen again | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सेहवाग-गंभीर जोडी पुन्हा पाहायला मिळणार

वीरु आणि गौती या जोडीने आतापर्यंत भारताला बऱ्याचदा चांगली सलामी करून दिली. ...

गौतम गंभीरच्या मुलीने पास केली Yo-Yo टेस्ट, विचारला खोचक प्रश्न - Marathi News | Gautam Gambhir's daughter passed a Yo-Yo Test, he asked question | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरच्या मुलीने पास केली Yo-Yo टेस्ट, विचारला खोचक प्रश्न

भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने Yo-Yo टेस्टवर गंमत करताना त्याची मोठी मुलगी आझीनचा व्यायाम करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकला आहे. त्यात त्याने मुलगीने Yo-Yo टेस्ट दिली आणि ती पास झाल्याचा दावा केला आहे.  ...

गौतम गंभीर आता दिल्ली क्रिकेट संघटनेमध्ये निरीक्षक - Marathi News | Gautam Gambhir now observer in the Delhi Cricket Association | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर आता दिल्ली क्रिकेट संघटनेमध्ये निरीक्षक

भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर आता नव्या इनिंगला सुरुवात केली आहे. पण त्याची ही इनिंग क्रिकेटच्या मैदानात होणार नाही. ...