ICC World Cup 2019 : महेंद्रसिंग धोनीच्या बलिदान बॅज चिन्हाच्या ग्लोव्हजचा वाद आता मिटला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ठाम भूमिकेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि धोनी यांनी ते ग्लोव्हज पुढील सामन्यात वापरणार नसल्याचे स्पष्ट केले. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेतल्यानंतर आज मंत्रिमंडळाची पहिली बैठक होणार आहे. या पार्श्वभुमीवर मंत्रिमंडळाचे खातेवाटप जाहीर करण्यात आले. पंतप्रधान मोदींसह 58 मंत्रीपद शुक्रवारी जाहीर करण्यात आली. ...
गुरुग्राममध्ये टोपी घातलेल्या एका मुस्लीम युवकाला टोपी काढून जय श्रीरामचे नारे देण्यास भाग पाडले होते. यावर गंभीरने प्रतिक्रिया दिली होती, की आपण धर्मनिरपेक्ष देशात राहतो. ज्यांनी हे कृत्य केलं त्यांच्यावर कारवाई करावी, असंही गंभीरने म्हटले होते. ...
Lok Sabha Election 2019 Results: लोकसभा निडवणुकीत उभे राहिलेल्या पाच खेळाडूंमध्ये माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर व ऑलिम्पिकपटू नेमबाज राज्यवर्धन राठोड यांनी विजय मिळवला आहे. ...