लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर

Gautam gambhir, Latest Marathi News

IM vs WG Highlights: गौतम गंभीरची एकतर्फी झुंज अयशस्वी! तोंडचा घास निसटला; शेवटच्या चेंडूवर भारताचा पराभव - Marathi News | Gautam Gambhir hits half-century for India Maharajas in Legends League Cricket, but World Giants win by 2 runs thanks to Aaron Finch and Shane Watson  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गंभीरची एकतर्फी झुंज अयशस्वी! तोंडचा घास निसटला; शेवटच्या चेंडूवर भारताचा पराभव

Legends League Cricket: सध्या लीजेंड्स लीग क्रिकेटचा थरार रंगला आहे.  ...

चेंडू आदळला गौतम गंभीरच्या हेल्मेटवर, शाहिद आफ्रिदी लगेच धावला अन्... Video - Marathi News | Video : Shahid Afridi inquires if Gautam Gambhir is ok after that blow, both player squared off as India Maharajas and Asia Lions took on each other in a Legends League Cricket T20 match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू आदळला गौतम गंभीरच्या हेल्मेटवर, शाहिद आफ्रिदी लगेच धावला अन्... Video

Legends League Cricket T20 - गौतम गंभीर आणि शाहिद आफ्रिदी समोरासमोर यायचे तेव्हा वातावरण नेहमीच तापलेले असायचे. ...

11 भारतीय क्रिकेटपटूंची राजकारणात 'बॅटिंग', काहींना मिळाली प्रसिद्धी, काही झाले 'चीतपट' - Marathi News | 11 Indian cricketers entered politics including Gautam Gambhir, Harbhajan Singh and Navjot Singh Sidhu | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :11 भारतीय क्रिकेटपटूंची राजकारणात 'बॅटिंग', काहींना मिळाली प्रसिद्धी तर काही 'चीतपट'

indian cricketer in politics: भारतात असे अनेक क्रिकेटपटू झाले आहेत, ज्यांनी क्रिकेटच्या मैदानावर आपली क्षमता सिद्ध केल्यानंतर राजकारणात नशीब आजमावले आहे. ...

Gautam Ghambhir Vs Shahid Afridi : 'कट्टर वैरी' गौतम गंभीर-शाहिद आफ्रिदी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर भिडणार, जाणून घ्या केव्हा मॅच होणार  - Marathi News | The Legends League Cricket (LLC) Masters - Shahid Afridi-Gautam Gambhir Will Clash on the Field, When Will the Match Happen?  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कट्टर वैरी' गौतम गंभीर-शाहिद आफ्रिदी पुन्हा क्रिकेटच्या मैदानावर भिडणार, जाणून घ्या केव्हा आहे मॅच

भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी ( Gautam Ghambhir Vs Shahid Afridi) हे मैदानावरील 'कट्टर वैरी' आहेत. ...

IND vs AUS, 4th Test : षटकार मारायला शिकलो, पण डिफेन्स विसरलो! गौतम गंभीरने टीम इंडियाचे टोचले कान  - Marathi News | IND vs AUS, 4th Test : Learned to hit sixes, but forgot defense, Gautam Ghambir give advice to team india before ahmedabad test  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :षटकार मारायला शिकलो, पण डिफेन्स विसरलो! गौतम गंभीरने टीम इंडियाचे टोचले कान 

India vs Australia, 4th Test : इंदूर कसोटीत भारताला दोनशेच्या आसपासही पोहोचता आले नाही. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Ghambir) च्या मते, भारतीय फलंदाज षटकार मारायला शिकले, परंतु बचाव करणे विसरले आहेत. ...

Gautam Gambhir: "एबी डिव्हिलियर्सने फक्त वैयक्तिक रेकॉर्ड केले...", रैनाचा दाखला देत गंभीरने साधला निशाणा - Marathi News | Suresh Raina has performed better than AB de Villiers in IPL, says Gautam Gambhir | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"डिव्हिलियर्सने फक्त वैयक्तिक रेकॉर्ड केले...", रैनाचा दाखला देत गंभीरने साधला निशाणा

Gautam Gambhir On Ab de Villiers: भारतीय संघाचा माजी खेळाडू गौतम गंभीरने एक मोठे विधान केले आहे. ...

Gambhir Akmal Fight: "गंभीरनं मला नाही तर स्वत:लाच शिवी दिली होती", अकमलने 13 वर्षांनंतर केला मोठा खुलासा - Marathi News | Kamran Akmal has revealed that Gautam Gambhir insulted himself and not me during the 2008 Asia Cup match between India and Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"गंभीरनं मला नाही तर स्वत:लाच शिवी दिली होती", अकमलने 13 वर्षांनंतर केला खुलासा

gautam gambhir and kamran akmal fight: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हायव्होल्टेज सामना ठरत असतो.  ...

Harbhajan Singh: केएल राहुलची खिल्ली उडवू नका! व्यंकटेश प्रसाद-आकाश चोप्रा वादात हरभजनची उडी - Marathi News | Don't make fun of KL Rahul, Harbhajan Singh reacts to Venkatesh Prasad and Akash Chopra controversy   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :केएल राहुलची खिल्ली उडवू नका! व्यंकटेश प्रसाद-आकाश चोप्रा वादात हरभजनची उडी

Harbhajan Singh on KL Rahul: सध्या भारताच्या दोन माजी क्रिकेटपटूंमधील वाद चर्चेत आहे.  ...