धोनीचं नाव या यादीत आल्यानं त्याचे निकटवर्तीयही गोंधळलेत. आजही क्रिकेटमध्ये यशस्वी इनिंग्ज सुरू असताना धोनी या राजकारणाच्या पीचवर कशाला उतरेल?, असा प्रश्न करत धोनीच्या जवळच्या मित्रांनी हा चर्चा खोडून काढल्यात. ...
भारतीय संघाचा सलामीवीर गौतम गंभीर गेली कित्येक वर्ष राष्ट्रीय संघाचा सदस्य नसला तरी त्याचे आजही बरेच फॉलोअर्स आहेत. विजय हजारे चषक क्रिकेट स्पर्धेत दिल्ली संघाचे प्रतिनिधित्व करताना तोच केंद्रस्थानी होता. ...
तृतीय पंथीयांच्या एका कार्यक्रमात भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने नुकतीच हजेरी लावली. त्याने नेहमीच तृतीय पंतीयांच्या समर्थनात भाष्य केले आहे, परंतु या कार्यक्रमातील त्याची एन्ट्री सर्वांना थक्क करणारी ठरली. ...
क्रिकेटचे कौतुक पुरे झाले, आता आशियाई स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंच्या पाठीवर कौतुकाची थाप द्या,’ असे परखड मत भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर गौतम गंभीरने व्यक्त केले. ...