लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर, मराठी बातम्या

Gautam gambhir, Latest Marathi News

जिगरबाज गौतम! पाकिस्तानच्या आफ्रिदीलाही आठवला असेल गंभीरचा तो 'दे धक्का' - Marathi News | Pakistan's Afridi also remembers Gambhir's 'pushing' in ODI 2007 india vs pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिगरबाज गौतम! पाकिस्तानच्या आफ्रिदीलाही आठवला असेल गंभीरचा तो 'दे धक्का'

कानपूर येथे 2007 च्या चॅम्पियन ट्रॉफीत भारत विरुद्ध पाकिस्तानच्या सामन्यात गौतम अन् आफ्रिदाचा वाद रंगला होता. ...

राजकीय मैदानात उतरणार गौतम गंभीर, लवकरच 'पॉलिटीकल 'फटकेबाजी' ? - Marathi News | Gautam Gambhir to come to the politics, soon to be in loksabha election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय मैदानात उतरणार गौतम गंभीर, लवकरच 'पॉलिटीकल 'फटकेबाजी' ?

आगामी 2019 लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. ...

#ThankYouGambhir: विस्मृतीत गेलेल्या वर्ल्ड कप हिरोला ट्विटरचा हळवा निरोप - Marathi News | ThankYouGambhir Twitter hails Gautam Gambhir as World Cup hero announces retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :#ThankYouGambhir: विस्मृतीत गेलेल्या वर्ल्ड कप हिरोला ट्विटरचा हळवा निरोप

गंभीरच्या निवृत्तीनंतर चाहते भावूक ...

गौतम गंभीरने अखेर घेतला क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय - Marathi News | Gautam gambhir took retirement from all forms of cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरने अखेर घेतला क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय

भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला. या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत गंभीरने विजयात सिंहाचा वाटा उचलला होता. ...

दोन वेळा IPL चषक उंचावणाऱ्या कर्णधाराची DD करणार हकालपट्टी? - Marathi News | IPL 2019 auction, Delhi Daredevils likely to release Gautam Gambhir | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दोन वेळा IPL चषक उंचावणाऱ्या कर्णधाराची DD करणार हकालपट्टी?

कोलकाता नाईट रायडर्सला ( KKR) दोन वेळा इंडियन प्रीमिअर लीगचे ( IPL) जेतेपद जिंकून देणाऱ्या खेळाडूला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ...

गौतम गंभीर मैदानात पंचांवर भडकतो तेव्हा... - Marathi News | Gautam Gambhir flashes at the umpires ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीर मैदानात पंचांवर भडकतो तेव्हा...

जर सदोष पंचगिरी पाहायला मिळाली तर खेळाडू भडकताना पाहायला मिळाले. या गोष्टीचे ताजे उदाहरण म्हणजे गौतम गंभीर. ...

IND vs WI T20 : अझरुद्दीनने 'घंटा' वाजवली, गौतम गंभीरची 'सटकली' - Marathi News | IND vs WI T20: Gautam Gambhir unhappy with Mohammad Azharuddin rings bell at Eden Gardens | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs WI T20 : अझरुद्दीनने 'घंटा' वाजवली, गौतम गंभीरची 'सटकली'

भारत विरुद्ध कोलकाता यांच्यातील पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात यजमानांनी लडखडत विजय मिळवला. 110 धावांचे आव्हान पेलताना भारताचे पाच फलंदाज माघारी फिरले. ...

युवा खेळाडूंसाठी गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले - Marathi News | Gautam Gambhir on Monday stepped down as Delhi's Ranji Trophy captain. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा खेळाडूंसाठी गौतम गंभीरने दिल्लीचे कर्णधारपद सोडले

गौतम गंभीरने दिल्ली क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. युवा खेळाडूंकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत गंभीरने व्यक्त केले. ...