गौतम गंभीर, मराठी बातम्या FOLLOW Gautam gambhir, Latest Marathi News
गौतम गंभीर लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरला असून त्याला भाजपाने पूर्व दिल्ली मतदार संघातून उमेदवारी दिली आहे. ...
IPL 2019 : इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमात माजी विजेत्या कोलकाता नाइट रायडर्सला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला आहे. ...
भारतीय संघात तीन वेगवान गोलंदाज, दोन फिरकीपटू आणि तीन अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. ...
ICC World Cup 2019 : भारतीय संघाचे 15 शिलेदार वन-डे वर्ल्ड कप जिंकण्यासाठी सज्ज झाले आहेत. ...
क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारून राजकारणाच्या मैदानात सक्रीय झालेला गौतम गंभीर सध्या त्याचा आक्रमक वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. ...
भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि भारतीय जनता पार्टिचा सदस्य गौतम गंभीरने पुन्हा एकदा ट्विटरवरून जम्मू-काश्मीरच्या मुद्यावरून माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्तीवर जोरदार टीका केली आहे. ...
IPL 2019: भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने पुन्हा एकदा विराट कोहलीच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. ...
ओमर अब्दुल्लांनी जम्मू-काश्मीरचा वेगळा पंतप्रधान असावा, अशी मागणी केली होती. ...