गौतम गंभीरचे हे वक्तव्य केजरीवाल यांनी गांभीर्याने घेतले आहे. तसेच गंभीरला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. तसेच लवकरात लवकर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. ...
पूर्व दिल्लीची आपची उमेदवार आतिशी मालेर्ना हिच्यासंदर्भात आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूराची पत्रक वाटपप्रकरणी वादात अडकलेला भाजप उमेदवार आणि माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याचा बचाव करण्यासाठी माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण आणि हरभजनसिंग पुढे आले. ...