लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम गंभीर

गौतम गंभीर, मराठी बातम्या

Gautam gambhir, Latest Marathi News

India vs West Indies : रोहित शर्माला कसोटी संघात का स्थान नाही; सांगतोय हा माजी क्रिकेटपटू - Marathi News | India vs West Indies: Why Rohit Sharma has no place in the Test team; Gautam Gambhir told | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs West Indies : रोहित शर्माला कसोटी संघात का स्थान नाही; सांगतोय हा माजी क्रिकेटपटू

पहिल्या कसोटी सामन्यात रोहितला संधी मिळेल, असे बऱ्याच जणांना वाटत होते. पण नाणेफेकीनंतर जेव्हा कोहलीने संघातील खेळाडूंबद्दल सांगितले तेव्हा त्यामध्ये रोहितचे नाव नव्हते. यावेळी बऱ्याच जणांना धक्का बसला होता. ...

गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला... - Marathi News | Gautam Gambhir lashes out at shahid Afridi over Kashmir tweet, Afridi hits back | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला...

 जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे 370 कलम काढून टाकल्यानंतर पाकिस्तानातून सातत्यानं टीका होत आहे. ...

फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार - Marathi News | Feroz Shah Kotla Stadium in Delhi to be renamed Arun Jaitley Cricket Stadium | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फिरोज शाह कोटला स्टेडियम आता अरुण जेटलींच्या नावाने ओळखले जाणार

नवी दिल्ली येथील फिरोज शाह कोटला स्टेडियम आता भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांच्या नावाने ओळखले जाणार आहे. ...

Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | Arun Jaitley Death: This is possible because of Arun Jaitley; Virender Sehwag expressed his gratitude | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Arun Jaitley Death: हे शक्य झालं अरुण जेटलींमुळेच; वीरेंद्र सेहवागने व्यक्त केली कृतज्ञता

जेटली यांच्या निधनानंतर भारताचा सलामी फलंदाज विरेंद्र सेहवागसह अन्य क्रिकेटपटूंनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.  ...

Arun Jaitley Death : जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्ट - Marathi News | Arun Jaitley Death: After Arun Jaitley's death, the Indian team will do 'this' thing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Arun Jaitley Death : जेटली यांच्या निधनानंतर भारतीय संघ करणार 'ही' गोष्ट

भारतीय संघालाही जेटली यांच्या निधनामुळे अतीव दु:ख झाले आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजमध्ये कसोटी सामना खेळत असलेला भारतीय संघ आज सामन्याच्या तिसऱ्या दिवशी एक खास गोष्ट करणार आहे. ...

वेस्ट इंडिजमध्ये द्विशतक रचत 'या' युवा फलंदाजाने रचला विक्रम - Marathi News | The young batsman Shubhman Gill set a double century in the West Indies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वेस्ट इंडिजमध्ये द्विशतक रचत 'या' युवा फलंदाजाने रचला विक्रम

मग तुम्ही विचार करत असाल की, हे द्विशतक नेमके झळकावले कोणी? ...

Sushma Swaraj Death: विराट कोहलीसह अनेक क्रीडापटूंची सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली - Marathi News | Sushma Swaraj Death: Tribute to Sushma Swaraj of many sportspersons including Virat Kohli | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sushma Swaraj Death: विराट कोहलीसह अनेक क्रीडापटूंची सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली

सुषमा स्वराज यांचं असं अचानक जाणं देशवासीयांना चटका लावून जाणारं आहे. त्यांच्या निधनाने क्रीडा विश्वातील खेळाडूंनी देखील श्रद्धांजली वाहिली आहे. ...

Jammu and Kashmir: काळजी नसावी... पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही लवकरच सोडवू; गौतम गंभीरनं शाहिद आफ्रिदीला 'चोपलं' - Marathi News | Jammu and Kashmir: ‘Don’t worry, will sort it out son’: Gautam Gambhir reminds Shahid Afridi about PoK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Jammu and Kashmir: काळजी नसावी... पाकव्याप्त काश्मीरचा प्रश्नही लवकरच सोडवू; गौतम गंभीरनं शाहिद आफ्रिदीला 'चोपलं'

Jammu and Kashmir: जम्मू काश्मीरला स्वतंत्र राज्याचा दर्जा देणारं, गेली 70-72 वर्षं वादाचा विषय ठरलेलं राज्यघटनेतील कलम 370 रद्द करण्याबाबतची, त्यातील वादग्रस्त तरतुदी हटवण्याची ऐतिहासिक घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेत केली. ...