लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Gautam Adani Hindenburg Impact : कोट्यवधींचं नुकसान; गौतम अदानींनी एका वर्षात जितके कमावले, तितके पाच दिवसांत गमावले - Marathi News | Gautam Adani news Hindenburg Impact Loss of Crores What Gautam Adani earned in a year he lost in five days mukesh ambani adani ports adani power share price | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधींचं नुकसान; गौतम अदानींनी एका वर्षात जितके कमावले, तितके पाच दिवसांत गमावले

Gautam Adani Hindenburg Impact : मुकेश अंबानी पुन्हा ठरले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. अदानींच्या संपत्तीत मोठी घसरण ...

Hindenburg Impact: Adani Group च्या सिक्युरिटीजची व्हॅल्यू झिरो, Citigroup कडून त्यांच्या गॅरंटीवर आता कर्जही मिळणार नाही - Marathi News | hindenburg-impact-on-gautam-adani-group-citigroup-wealth-unit-halts-margin-loans-on-adani-securities-impact-on-investors-huge-loss-adani-power-adani-ports-share | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Adani Group च्या सिक्युरिटीजची व्हॅल्यू झिरो, Citigroup कडून त्यांच्या गॅरंटीवर आता कर्ज मिळणार नाही

Hindenburg Impact: अमेरिकन शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग रिसर्चचा (Hindenburg Research) अहवाल समोर आल्यापासून अदानी समूहाच्या अडचणी वाढत आहेत.  ...

Adani Group' ला 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन; दिली प्रतिक्रिया.... - Marathi News | Adani Group' loss of 90 billion dollars! Government left silent; Feedback given... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Adani Group' ला 90 अरब डॉलरचे नुकसान! सरकारने सोडले मौन; दिली प्रतिक्रिया....

अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च संस्थेने अदानी समुहावर घोटळ्याचे आरोप केले आहेत, त्यामुळे देशात शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ सुरू आहे. ...

Gautam Adani: 'FPO रद्द केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले असेल, पण...'; गौतम अदानींनी Video केला शेअर - Marathi News | After taking the decision to cancel the FPO, Adani Group Chairman Gautam Adani has shared his views in a video. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'FPO रद्द केल्याने अनेकांना आश्चर्य वाटले असेल, पण...'; गौतम अदानींनी Video केला शेअर

Gautam Adani: FPO रद्द केल्याचा निर्णय घेतल्यानंतर अदानी समुहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांनी व्हिडिओ शेअर करत आपले मत मांडले आहे. ...

२०००० कोटीचा FPO रद्द, अदानी ग्रुपचा मोठा निर्णय; गुंतवणुकदारांना पैसे परत देणार - Marathi News | Adani Enterprises calls off FPO, money to be returned to investors: Company statement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०००० कोटीचा FPO रद्द, अदानी ग्रुपचा मोठा निर्णय; गुंतवणुकदारांना पैसे परत देणार

हिंडेनबर्ग अहवालामुळे शेअर मार्केटमधील अदानी समूहाचे शेअर सपाटून पडले. याचा परिणाम शेअर मार्केटवरही झाला असून, गुंतवणूकदारांचे कोट्यवधींचे नुकसान झालेत. ...

Adani Group : इकडे अर्थसंकल्प सादर झाला अन् तिकडे गौतम अदानींनी 1.85 लाख कोटी गमावले - Marathi News | Adani Group: Union budget was presented and Gautam Adani looses 1.85 lakh crores | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :इकडे अर्थसंकल्प सादर झाला अन् तिकडे गौतम अदानींनी 1.85 लाख कोटी गमावले

Adani Group : अर्थसंकल्पामुळे शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली, पण अदानी समूहासाठी आजचाही दिवस निराशाजनक ठरला. ...

Gautam Adani : जबरदस्त! गौतम अदानी पुन्हा श्रीमंतीच्या यादीत टॉप-10 मध्ये, अंबानी आले या नंबरवर - Marathi News | Gautam Adani Latest News adani and ambani again included in the list of top 10 rich | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! गौतम अदानी पुन्हा श्रीमंतीच्या यादीत टॉप-10 मध्ये, अंबानी आले या नंबरवर

भारतातील प्रसिद्ध उद्योग समुह अदानी समुह. अदानी समुहाविरोधात गेल्या काही दिवसापूर्वी अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या संस्थेने घोटाळ्याचे आरोप केले आहेत. ...

उद्योगपती गौतम अदानींविरोधातील रिपोर्टवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'केंद्राने अगोदर...; - Marathi News | Ajit Pawar's reaction to the report against industrialist Gautam Adani | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्योगपती गौतम अदानींविरोधातील रिपोर्टवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले, 'केंद्राने अगोदर...;

अदानी समुहाविरोधात अमेरिकेतील हिंडेनबर्ग या रिसर्च संस्थेने एक अहवाल सादर केला आहे. या अहवालामुळे शेअर मार्केटमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. ...