लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
केवळ अदानीच नाही तर, वेदांताच्या अनिल अग्रवालांवर आहे इतक्या हजारो कोटींचं कर्ज - Marathi News | Gautam Adani isn t the only Indian tycoon in trouble Look at Anil Agarwal s Vedanta london share market market cap down | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :केवळ अदानीच नाही तर, वेदांताच्या अनिल अग्रवालांवर आहे इतक्या हजारो कोटींचं कर्ज

2023 ची सुरुवात भारतीय उद्योगपतींसाठी फारशी चांगली झालेली नाही. भारतातील मोठे उद्योगपती सध्या वाईट काळातून जात आहेत. ...

अदानी समूह मोठं कर्ज काढणार, 3300 कोटी रुपये जमवणार! जाणून घ्या कुणाशी सुरू आहे बोलणी? - Marathi News | adani group talking with global funds for up to 3300 crore debt | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी समूह मोठं कर्ज काढणार, 3300 कोटी रुपये जमवणार! जाणून घ्या कुणाशी सुरू आहे बोलणी?

तब्बल 400 मिलियन डॉलर (जवळपास 3300 कोटी रुपये) एवढे कर्ज मिळवण्यासाठी अदानी समूहाची ग्लोबल क्रेडिट फंड्स सोबत चर्चा सुरू आहे. ...

अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार? - Marathi News | Adani 3 companies sink more than 75 percent will Hindenburg prediction come true | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या ३ कंपन्या ७५ टक्क्यांहून अधिक बुडाल्या, हिंडनबर्गची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरणार?

शेअर बाजार आणि अदानी ग्रूप दोन्ही सध्या पडझडीचा सामना करत आहे. अदानी ग्रूपच्या काही कंपन्यांमध्ये आजही लोअर सर्किट लागला आहे. ...

अदानींची घसरगुंडी सुरूच, आता टॉप ३० उद्योगपतींच्या यादीतूनही बाहेर, उरली केवळ एवढी संपत्ती - Marathi News | Gautam Adani's decline continues, now out of the top 30 industrialists list, with only so much wealth left | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची घसरगुंडी सुरूच, आता टॉप ३० उद्योगपतींच्या यादीतूनही बाहेर, उरली केवळ एवढी संपत्ती

Gautam Adani: हिंडेनबर्गने अदानींबाबत रिपोर्ट प्रसिद्ध झाल्यापासून अदानींची घसरण सुरू आहे. अदानी सुरुवातीला पहिल्या १०, नंतर पहिल्या २० आणि आता पहिल्या ३० श्रीमंत व्यक्तींच्या यादीतून बाहेर फेकले गेले आहेत. ...

अदानी ग्रुपमधील गुंतवणूकीने LIC ला जबर धक्का, 50 दिवसांत 50,000 कोटी बुडाले... - Marathi News | Adani Hindenburg LIC; Investment in Adani Group hits LIC, 50 thousand crore lost in 50 days | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुपमधील गुंतवणूकीने LIC ला जबर धक्का, 50 दिवसांत 50,000 कोटी बुडाले...

LIC notional loss: हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे अदानी ग्रुपला मोठा तोटा झाला आणि त्यामुळे LIC चेही मोठे नुकसान झाले आहे. ...

अदानी ग्रुप मोठ्या तयारीत, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बनवला बीग प्लॅन...! - Marathi News | Adani Group in big preparation, now prepared big plan to attract investors adani group to hold fixed income investor roadshow in asia | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रुप मोठ्या तयारीत, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी बनवला बीग प्लॅन...!

आता आदानी खेळणार मोठी खेळी...; संबंधित व्यक्तीनं नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली मोठी माहिती... ...

Adani Group Supreme Court: अदानी समुहाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; मिडिया संदर्भातील याचिका फेटाळली - Marathi News | Setback to Adani Group as Supreme Court of India refuses to gag Media about reporting in this case till verdict is out | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी समुहाला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का; मिडिया संदर्भातील याचिका फेटाळली

शेअर बाजारात अदानी समुहाला सातत्याने झटके बसत आहेत ...

गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट - Marathi News | Gautam Adani news; agani group got 3400 crore energy project in Sri lanka | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट

हिंडनबर्ग रिपोर्ट आल्यानंतर अदानी समुहाचे शेअर्स झपाट्याने कमी झाले आहेत, पण यातच आता समुहाला मोठा प्रोजेक्ट मिळाला आहे. ...