लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Adani Group Shares : एक बातमी अन् अदानींच्या शेअर्सवर तुटून पडले लोक! 4 ला लागले अपर सर्किट, गुंतवणूकदारांची चांदी - Marathi News | Adani Group Shares: A news and people broke on Adani's shares! Upper Circuit on 4, investors silver | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :एक बातमी अन् अदानींच्या शेअर्सवर तुटून पडले लोक! 4 ला लागले अपर सर्किट, गुंतवणूकदारांची चांदी

...याचा परिणाम असा झाला की, आज अदानी समूहाचे अधिकांश शेअर हिरव्या निशाणावर आहेत. तर काही शेअर्सना अपर सर्किट लगले आहे. ...

अदानींची गाडी रुळावर, मुदतीपूर्वच फेडलं २.६५ अब्ज डॉलर्सचं कर्ज - Marathi News | Adani's car on track, paid off 2.65 billion dollars loan ahead of schedule | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींची गाडी रुळावर, मुदतीपूर्वच फेडलं २.६५ अब्ज डॉलर्सचं कर्ज

अदानी ग्रुपकडून अंबुजा सीमेंटच्या अधिग्रहणासाठी घेण्यात आलेल्या कर्जात ५० कोटी डॉलरचे पेमेंटही सहभागी आहे. ...

शेअर बाजारात घसरण, तरी अदानींच्या शेअर्सचा 'जलवा'; अपर सर्किटवर बंद झाले तीन स्टॉक - Marathi News | share market adani group company adani green energy adani transmission and adani total gas shares closed on the upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात घसरण, तरी अदानींच्या शेअर्सचा 'जलवा'; अपर सर्किटवर बंद झाले तीन स्टॉक

अदानी समूहाच्या 10 पैकी तीन कंपन्यांचे शेअर्स अपर सर्किटवर बंद झाले आहेत. तर पाच कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण बघायला मिळाली आहे. ...

1 गुडन्यूज अन् अदानी पॉवरचे शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; या 6 कंपन्यांचे झाले मर्जर - Marathi News | people rush to buy Adani Power shares These 6 companies were merged | Latest business News at Lokmat.com

व्यापार :1 गुडन्यूज अन् अदानी पॉवरचे शेअर खरेदी करण्यासाठी लोकांची झुंबड; या 6 कंपन्यांचे झाले मर्जर

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, अदानी पॉवरमध्ये 6 कंपन्यांचे मर्जर झाले आहे. ...

अदानींनी काढली हिंडेनबर्गची हवा, गमावलेली बहुतांश संपत्ती मिळवली परत, श्रीमंतांच्या यादीत घेतली मोठी झेप  - Marathi News | Adani pulls off Hindenburg, regains most of lost wealth, leaps up rich list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी काढली हिंडेनबर्गची हवा, गमावलेली संपत्ती मिळवली परत, श्रीमंतांच्या यादीत घेतली मोठी झेप

Gautam Adani: हिंडेनबर्ग रिसर्चने २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टमुळे उद्योगपती गौतम अदानी यांचा उद्योग समूह पूरता हादरला होता. मात्र गेल्या काही दिवसांत चित्र पूर्णपणे बदललं असून, अदानी समुहाचे अनेक शेअर अप्पर सर्किटला गवसणी घालत आहेत ...

शेअर बाजारात अदानी समूहाची धूम, कंपन्या अपर सर्किटवर; गुंतवणूकदारांसाठी 2 आनंदाच्या बातम्या - Marathi News | Adani Group's rise in the stock market, companies on the upper circuit; 2 happy news for investors | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजारात अदानी समूहाची धूम, कंपन्या आजही अपर सर्किटवर; गुंतवणूकदारांसाठी 2 आनंदाच्या बातम्या

अदानी पॉवर आणि अदानी ग्रीनचे शेअर्स तर सुरुवातीच्या ट्रेडिंगपासूनच अपर सर्किटला धडकले. ...

Adani Group Share Market: १ महिन्याने NSE निर्णय घेणार; अदानींचा ‘हा’ शेअर रॉकेट स्पीड घेणार? बुधवार महत्त्वाचा! - Marathi News | nse could removes adani enterprises from additional surveillance framework stocks may rise like rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :१ महिन्याने NSE निर्णय घेणार; अदानींचा ‘हा’ शेअर रॉकेट स्पीड घेणार? बुधवार महत्त्वाचा!

Adani Group Share Market: अदानी समूहातील एका कंपनीच्या शेअरबाबत NSE महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...

Adani: अदानींच्या या उद्योगासमोर हिंडेनबर्गही निष्प्रभ, कठीण काळातही केली बक्कळ कमाई - Marathi News | Adani: Even the Hindenburg was inefficient in front of Adani's industry, making good money even in difficult times | Latest career News at Lokmat.com

करिअर :अदानींच्या या उद्योगासमोर हिंडेनबर्गही निष्प्रभ, कठीण काळातही केली बक्कळ कमाई 

Adani: अमेरिकन शॉर्टसेलर कंपनी हिंडेनबर्गचा रिपोर्ट २४ जानेवारी रोजी प्रसिद्ध झाला होता. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून अदानींच्या उद्योग समुहातील कंपन्यांचे शेअर धडाधड कोसळत आहेत. मात्र एक कंपनी अशी होती जिच्या शेअरवर फारसा परिणाम झाला नाही. ...