लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
LIC shares in Adani Group: या वर्षी LIC चे सर्वात मोठे धाडस; दररोज खरेदी केले अडानी समूहाचे 3900 शेअर... - Marathi News | LIC shares in Adani Group: LIC's biggest dare this year; Daily bought 3900 shares of Adani group | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :या वर्षी LIC चे सर्वात मोठे धाडस; दररोज खरेदी केले अडानी समूहाचे 3900 शेअर...

एलआयसीने आतापर्यंत अदानी समूहात 357,500 शेअर्स खरेदी केले आहेत. ...

Future Group: ₹२ शेअर असलेली कंपनी खरेदीसाठी अंबानी-अदानी आमने-सामने; कोट्यवधी रुपयांचे आहे कर्ज!  - Marathi News | reliance retail adani group again show interest in future retail big bazaar assets and share surges upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹२ शेअर असलेली कंपनी खरेदीसाठी अंबानी-अदानी आमने-सामने; कोट्यवधी रुपयांचे आहे कर्ज! 

Future Group: अंबानी आणि अदानी यांचे नाव खरेदीदारांमध्ये येताच कंपनीच्या शेअरला अप्पर सर्किट लागल्याचे सांगितले जात आहे. ...

गौतम अदानींची 'ही' कंपनी बनली नंबर 1, देशातील 70 कंपन्यांना टाकले मागे - Marathi News | Adani Electricity Mumbai Ltd ranked no.1 power utility in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींची 'ही' कंपनी बनली नंबर 1, देशातील 70 कंपन्यांना टाकले मागे

कंपनीचा उत्तम कारभार, आर्थिक स्थिरता, बाह्य वातावरण यासाठी अदानी इलेक्ट्रिसिटीला हा सन्मान मिळाला आहे. ...

‘ते’ २० हजार काेटी रुपये वाटा विक्रीतून मिळाले!, अदानी समूहाने जारी केला तपशील - Marathi News | It got Rs 20000 crore from share sale Adani Group released details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :‘ते’ २० हजार काेटी रुपये वाटा विक्रीतून मिळाले!, अदानी समूहाने जारी केला तपशील

प्रख्यात उद्योगपती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी उद्योग समूहाने सोमवारी २०१९ पासून आपल्या कंपन्यांना हिस्सेदारी विक्रीतून मिळालेल्या २० हजार कोटी रुपयांचा (२.८७ अब्ज डॉलर्स) तपशील जाहीर केला. ...

20 हजार कोटी कुठून आले? राहुल गांधींच्या आरोपानंतर अदानी ग्रुपने मांडला चार वर्षांचा हिशेब... - Marathi News | Adani Group Report: Where did 20 thousand crores come from? After Rahul Gandhi's allegation, Adani Group presented an account | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :20 हजार कोटी कुठून आले? राहुल गांधींच्या आरोपानंतर अदानी ग्रुपने मांडला चार वर्षांचा हिशेब...

Adani Group Statement : विरोधकांकडून होत असलेल्या आरोपानंतर अदानी समूहाने आपला चार वर्षांचा हिशोब मांडला आहे. ...

Maharashtra Politics: अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले - Marathi News | ncp mp supriya sule reaction over sharad pawar stand on adani group jcp enquiry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदानी प्रकरणाच्या चौकशीवरुन विरोधकांमध्ये फूट पडलीय का? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितले

Maharashtra News: कोणत्या गोष्टीला किती महत्व द्यायचे, हे सर्वांना कळले पाहिजे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. ...

अदानी हे कठोर मेहनत घेणारे व्यक्ती; शरद पवार यांच्या आत्मचरित्रात उल्लेख - Marathi News | Adani is a hard worker Mentioned in Sharad Pawar autobiography | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी हे कठोर मेहनत घेणारे व्यक्ती; शरद पवार यांच्या आत्मचरित्रात उल्लेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (एनसीपी) अध्यक्ष शरद पवार यांची उद्योगपती गौतम अदानी यांच्याबद्दल विरोधी पक्षांशी मतभिन्नता असू शकते ...

...म्हणून शरद पवारांना अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी नकोय, शशी थरूर यांनी केला असा दावा  - Marathi News | ...So Sharad Pawar does not want JPC inquiry in Adani case, claimed Shashi Tharoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...म्हणून शरद पवारांना अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी नकोय, थरूर यांचा धक्कादायक दावा 

Shashi Tharoor : शरद पवार यांना अदानी प्रकरणात जेपीसी चौकशी का नको आहे. याबाबत काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी मोठं विधान केलं आहे.    ...