लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
बदनामी करून नफा कमावणे हाच होता हिंडेनबर्गचा हेतू : गौतम अदाणी - Marathi News | Hindenburg's intention was to make profit by defamation: Gautam Adani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बदनामी करून नफा कमावणे हाच होता हिंडेनबर्गचा हेतू : गौतम अदाणी

Gautam Adani: आमची बदनामी करून नफा कमावणे हाच जानेवारीमध्ये जारी करण्यात आलेल्या अमेरिकास्थित शॉर्ट सेलर हिंडेनबर्ग अहवालाचा उद्देश होता, असे प्रतिपादन अदाणी समूहाचे चेअरमन गौतम अदाणी यांनी केले.  ...

अदानी समुहाच्या 'या' शेअरमध्ये मोठी घसरण! ४ हजार रुपयांवरुन ६४१ रुपयांवर आले - Marathi News | adani total gas huge down 84 percent 4000 rupees to 641 rupees stock crash | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :अदानी समुहाच्या 'या' शेअरमध्ये मोठी घसरण! ४ हजार रुपयांवरुन ६४१ रुपयांवर आले

अदानी समूहाचा एक शेअर सध्या मुळ किंमतीपेक्षा ८४% खाली व्यवहार करत आहे. ...

अमेरिकेत सुरू असलेल्या चौकशीवर Adani Group चे स्पष्टीकरण, म्हणाले... - Marathi News | Adani Group News: Adani Group Clarifies On Ongoing US Probe, Says… | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेत सुरू असलेल्या चौकशीवर Adani Group चे स्पष्टीकरण, म्हणाले...

अमेरिकेत अदानी समूहाच्या अमेरिकन गुंतवणूकदारांची चौकशी सुरू असल्याची बातमी समोर आली आहे. ...

"कंपनीचे शेअर्स पाडून नफा कमावला," अदानींचा पुन्हा एकदा हिंडेनबर्गवर जोरदार निशाणा - Marathi News | Profits were made by dumping the company s shares gautam Adani once again took targets short seller Hindenburg research annual report | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"कंपनीचे शेअर्स पाडून नफा कमावला," अदानींचा पुन्हा एकदा हिंडेनबर्गवर जोरदार निशाणा

अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी हिंडेनबर्ग रिसर्चविरोधात पुन्हा एकदा जोरदार निशाणा साधला. ...

जबरदस्त! अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार, लवकरच काम सुरू करणार - Marathi News | adani is going to invest thousands of crores in uttar pradesh build a data centre in noida | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जबरदस्त! अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक करणार, लवकरच काम सुरू करणार

अदानी समुह उत्तर प्रदेशमध्ये गुंतवणूक करणार आहे. ...

अमेरिकेतून बातमी आली अन् Adani ग्रुपचे शेअर्स कोसळले; संपूर्ण आठवडा ठरला वाईट... - Marathi News | Adani Group Shares: Bad week for Adani Group; A big shock from the news in America | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिकेतून बातमी आली अन् Adani ग्रुपचे शेअर्स कोसळले; संपूर्ण आठवडा ठरला वाईट...

Adani Group Shares: अदानी ग्रुपच्या लिस्डेट सर्व 10 कंपन्यांच्या शेअर्समध्ये डाउनफॉल पाहायला मिळत आहे. ...

आधी कमावले, आता एका फटक्यात मस्क यांनी गमावले ८,७७,९७,७८,००,००० रुपये; अदानी-अंबानींची नेटवर्थ वाढली - Marathi News | earlier Earned now teska ceo shares Musk loses Rs 877977800000 rs gautam Adani mukesh Ambani s net worth increased bloomberg billionaire list | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :आधी कमावले, आता एका फटक्यात मस्क यांनी गमावले ८,७७,९७,७८,००,००० रुपये; अदानी-अंबानींची नेटवर्थ वाढली

मंगळवारी मोठी नेटवर्थमध्ये मोठी वाढ झालेल्या मस्क यांना बुधवारी मात्र मोठा फटका बसला. ...

गौतम अदानी IRCTC खरेदी करणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; रेल्वेने दिले स्पष्टीकरण... - Marathi News | Gautam Adani to buy IRCTC? spark discussion on social media; clarification given by Railways | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी IRCTC खरेदी करणार? सोशल मीडियावर चर्चेला उधाण; रेल्वेने दिले स्पष्टीकरण...

IRCTC: सध्या सोशल मीडियावर IRCTC च्या अधिग्रहणाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...