Gautam Adani Latest News FOLLOW Gautam adani, Latest Marathi News Gautam Adani Latest News : गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. Read More
केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधत देशात सर्वसामान्य नागरिकांना वीज महाग होण्याच्या पाठिमागे अदानींचा हात आहे. ...
एका सिमेंट कंपनीच्या शेअर्समध्ये बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढ झाली. एका वृत्तामुळे ही वाढ झाल्याचं म्हटलं जातंय. ...
अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांना मागे टाकत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय बनले आहेत. ...
अंबानी यांची संपत्ती ८.०८ लाख कोटी रुपये आहे. हुरुनने जारी केलेली ही १२वी वार्षिक यादी आहे. ...
बुधवारी कामकाजाच्या सुरुवातीला शेअर बाजार वाढीसह खुला झाला. ...
इस्रायल आणि हमास यांच्यात सुरू झालेल्या युद्धाचा परिणाम व्यापारावरही होऊ शकतो. ...
बाजार नियामक सेबीने (SEBI) अदानी समूहाविरुद्धचा तपास का थांबवला आणि पुन्हा सुरू केला, हे लवकरच समोर येणार आहे. ...
यापूर्वी जीक्युजीनं देखील अदानी समूहाच्या कंपनीत गुंतवणूक केली होती. ...