लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
उत्तराखंडच्या बोगदा दुर्घटनेशी आमचा काहीही संबंध नाही; अदानी समूहाचे स्पष्टीकरण - Marathi News | We have nothing to do with the Uttarakhand tunnel tragedy; Explanation of Adani Group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तराखंडच्या बोगदा दुर्घटनेशी आमचा काहीही संबंध नाही; अदानी समूहाचे स्पष्टीकरण

उत्तराखंडमध्ये बोगदा कोसळून 41 कामगार अडकले, या घटनेशी अदानी समूहाचे नाव जोडले जात आहे. ...

सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान अदानींच्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, ₹१५००० कोटींचा नफा - Marathi News | Adani group companies shares hit rocket speed amid Supreme Court hearing gains of rs 15000 crore market value | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान अदानींच्या शेअर्सनं पकडला रॉकेट स्पीड, ₹१५००० कोटींचा नफा

अदानी समूहाचं बाजार भांडवल अंदाजे 15,000 कोटींनी वाढलं. ...

Ultratech च्या झोळीत ही बडी सिमेंट कंपनी येणार? अदानी समूहाला मोठी टक्कर मिळणार! - Marathi News | india largest cement manufacturer ultratech is interested to purchase kesoram's cement assets Adani Group will get a big hit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Ultratech च्या झोळीत ही बडी सिमेंट कंपनी येणार? अदानी समूहाला मोठी टक्कर मिळणार!

केसोराम इंडस्ट्रीज ही बीके बिर्ला समूहाची कंपनी आहे. जी सिमेंटपासून ते रेयॉनपर्यंतचे उत्पादन करते. महत्वाचे म्हणजे, ही कंपनी सल्फ्यूरिक अॅसिड, सोडियम सल्फेट आणि कार्बन-डायसल्फाइडचेही उत्पादन करते. ...

अखेर हिंडेनबर्गचा कहर संपला! अदानी समूहाचा नफा 6 महिन्यांत दुप्पट - Marathi News | Gautam Adani: Hindenburg is finally over! Adani Group's profit doubles in 6 months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अखेर हिंडेनबर्गचा कहर संपला! अदानी समूहाचा नफा 6 महिन्यांत दुप्पट

हिंडेनबर्ग रिपोर्टमुळे खाली आलेल्या अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये पुन्हा उसळी पाहायला मिळत आहे. ...

महुआ मोइत्रांचा वाद, अदानी ग्रुपला फटका; ममता दीदींनी २५ हजार कोटींचा प्रोजेक्ट रोखला - Marathi News | mahua moitra controversy mamata banerjee govt decision project worth rs 25 thousand crore snatched from adani group | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महुआ मोइत्रांचा वाद, अदानी ग्रुपला फटका; ममता दीदींनी २५ हजार कोटींचा प्रोजेक्ट रोखला

West Bengal Govt And Adani Group: महुआ मोइत्रा यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असताना, या वादाच्या पार्श्वभूमीवर अदानी ग्रुपचा एक मोठा प्रकल्प ममता बॅनर्जी सरकारने रद्द केल्याचे सांगितले जात आहे. ...

मुंबई विमानतळावर १ लाख ६० हजार प्रवासी संख्येचा उच्चांक; शनिवार, ठरला सर्वात व्यस्त दिवस  - Marathi News | 1 lakh 60 thousand passenger numbers peak at Mumbai airport Saturday turned out to be the busiest day | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विमानतळावर १ लाख ६० हजार प्रवासी संख्येचा उच्चांक; शनिवार, ठरला सर्वात व्यस्त दिवस 

मुंबई विमानतळावरून देशातील अनेक विमानतळांशी थेट जोडणी वाढली आहे. ...

आणखी एक सिमेंट कंपनी विकली जाणार, अदानींसह 3 दिग्गज बोली लावणार... - Marathi News | Vadraj Cement Insolvency Process: ABG Shipyard Group Company: cement company to be sold, 3 giants including Adani to bid | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आणखी एक सिमेंट कंपनी विकली जाणार, अदानींसह 3 दिग्गज बोली लावणार...

ABG Shipyard Group Company: या कंपनीवर विविध बँकांचे सात हजार कोटींचे कर्ज आहे. ...

ज्या कंपनीसाठी गौतम अदानींशी भिडले होते बाबा रामदेव, त्या कंपनीने मिळवला दुप्पट नफा - Marathi News | company for which Baba Ramdev clashed with Gautam Adani got double the profit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ज्या कंपनीसाठी गौतम अदानींशी भिडले होते बाबा रामदेव, त्या कंपनीने मिळवला दुप्पट नफा

बाबा रामदेव यांनी महेंद्र सिंह धोनीला ब्रँड अँबेसडर बननवले आहे. ...