Gautam Adani Latest News FOLLOW Gautam adani, Latest Marathi News Gautam Adani Latest News : गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत. Read More
Adani Group: आमच्यावरचा कुटिल हल्ला आणि आमचा जोरदार प्रतिकार हे निःसंशयपणे केस स्टडी बनतील, तरीही मी काय शिकलो हे सर्वांसमोर मांडणे भाग आहे. कारण, आज आम्ही लक्ष्य होतो, उद्या कोणी इतर असू शकते. ...
निवडक अर्धसत्यांचा धूर्तपणे वापर करून हा तथाकथित संशोधन अहवाल तयार करण्यात आला असल्याचा आरोप अदानी यांनी केला आहे. ...
देशांतर्गत शेअर बाजारातील मोठ्या घसरणीमुळे मंगळवारी जगभरातील अब्जाधीशांमध्ये सर्वाधिक नुकसान अदानी आणि अंबानींना सहन करावं लागलं. ...
गेल्या वर्षी जानेवारीमध्ये, हिंडनबर्गच्या अहवालामुळे अदानी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सना मोठा झटका बसला होता. ...
अंबानी आणि अदानी यांच्या संपत्तीत किती वाढ झाली? जाणून घ्या... ...
ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. ...
उद्योजक गौतम अदानी समूहाचा मीडिया क्षेत्रातील दबदबा वाढत आहे. ...
अदानी समुहाकडून तेलंगणाता डेटा सेंटर आणि एअरोस्पेस पार्क स्थापन करण्याचा प्रस्ताव आहे. ...