Adani Energy Solutions shares: अदानी समूहाच्या या कंपनीचे शेअर्स उच्चांकी पातळीवरून ५० टक्क्यांनी घसरलेत. आज, शुक्रवारी कंपनीचा शेअर घसरणीसह व्यवहार करत होते. ...
Share Market : निफ्टी पॅकमध्ये, सर्वात मोठी घसरण अदानी पोर्ट्समध्ये ४.६ टक्क्यांनी झाली. आज शुक्रवारी सर्व क्षेत्रीय निर्देशांक लाल चिन्हावर बंद झाले. ...
Rahul Gandhi on PM Modi Adani: अमेरिका दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संयुक्त पत्रकार परिषदेत उद्योगपती गौतम अदानींबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल राहुल गांधींनी एक पोस्ट केली आहे. ...
Adani Group : वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवसायचा विस्तार करणाऱ्या अदानी समूहाला आयपीएल संघ विकत घेण्यात अपयश आलं आहे. टोरेंट समूहाने हा गुजरात टायटन्सची हिस्सेदारी खरेदी केली आहे. ...
Gautam Adani America Donald Trump : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी न्याय विभागाला जवळपास अर्ध्या शतक जुन्या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याचे आदेश दिले. याच कायद्याचा वापर अदानी समूहाविरोधात लाचखोरीच्या चौकशीसाठी केला होता. ...
Trump Suspends US Foreign Corruption Act: अदानी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विदेशातील भ्रष्टाचारविरोधी कायद्यांवर बंदी घातली आहे. ...