लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Airtel आणि Adani मध्ये मोठी डील, महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत एकत्र मिळून करणार 'हे' काम - Marathi News | Big deal between Airtel and Adani energy solutions to work together from Maharashtra to Bihar 2 crore smart meters connectivity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Airtel आणि Adani मध्ये मोठी डील, महाराष्ट्रापासून बिहारपर्यंत एकत्र मिळून करणार 'हे' काम

भारती एअरटेल आणि अदानी समूहाची कंपनी अदानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड यांच्यात एक मोठा करार झाला आहे. ...

गौतम अदानी यांची मोठी घोषणा, 'या' राज्यात करणार 42 हजार कोटींची गुंतवणूक - Marathi News | Adani Group Tamil Nadu Investment: Gautam Adani's big announcement, will invest 42 thousand crores in tamilnadu | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी यांची मोठी घोषणा, 'या' राज्यात करणार 42 हजार कोटींची गुंतवणूक

Adani Group Tamil Nadu Investment : यापूर्वी मुकेश अंबानी यांनी राज्यात मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली आहे. ...

अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; एक्सपर्ट बुलिश - Marathi News | Shares of Adani groups adani ports surge to 52 week high Expert motilal oswal Bullish | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये तुफान तेजी, ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर; एक्सपर्ट बुलिश

कामकाजादरम्यान कंपनीचे शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले. ...

अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, ७७५ कोटींमध्ये झाली डील; सीमेंट व्यवसायात वर्चस्व वाढणार - Marathi News | Another company huge deal by gautam Adani for 775 crores Dominance will increase in cement business acc ambuja cement | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, ७७५ कोटींमध्ये झाली डील; सीमेंट व्यवसायात वर्चस्व वाढणार

दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांनी आणखी एक डील केली आहे. यामुळे सीमेंट क्षेत्रात त्यांचं वर्चस्व अधिक वाढणार आहे. ...

गौतम अदानींच्या मुलाला मिळाली 'या' दिग्गजाची साथ; कंपनीच्या शेअरमध्ये तेजी... - Marathi News | Adani Group: Gautam Adani's son Karan Adani gets the support of 'ashwini gupta'; share adani port goes up | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींच्या मुलाला मिळाली 'या' दिग्गजाची साथ; कंपनीच्या शेअरमध्ये तेजी...

गौतम अदानी यांनी मुलाला अदानी पोर्टच्या MDपदी नियुक्त केले आहे. ...

गौतम अदानी पुन्हा बनले भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी यांना टाकले मागे - Marathi News | Gautam Adani again becomes India's richest man, surpassing Mukesh Ambani | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानी पुन्हा बनले भारतातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी यांना टाकले मागे

अदानी समूहाच्या समभागांत जबरदस्त तेजी आल्यामुळे अदानी हे श्रीमंतांच्या जागतिक यादीत १२व्या स्थानी आले आहेत. अंबानी हे १३व्या स्थानी आहेत.  ...

गौतम अदानींना अच्छे दिन, चार दिवसांत संपत्तीत ₹११,०७,४२,८४,९०,००० ची वाढ, अंबानींनाही टाकलं मागे - Marathi News | adani group Gautam Adani wealth rs 1107428490000 increase in four days surpassing even reliance mukesh ambani Ambani asia richest person | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गौतम अदानींना अच्छे दिन, चार दिवसांत संपत्तीत ₹११,०७,४२,८४,९०,००० ची वाढ, अंबानींनाही टाकलं मागे

वर्ष बदललं तसं अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचं नशीबही बदलल्याचं दिसतंय. ...

अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली - Marathi News | Court's Refusal to Intervene in Adani Case; A request for an inquiry by the CBI was rejected | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अदानी प्रकरणी चौकशीत हस्तक्षेपास कोर्टाचा नकार; सीबीआयकडून चौकशीची विनंती फेटाळली

याप्रकरणी दाखल झालेल्या अनेक याचिकांवर सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड, न्या. जे. बी. पारदीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांच्या पीठाने हा निर्णय दिला. ...