लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
प्रकाश झोतापासून दूर, पडद्यामागून घेतात मोठे निर्णय; जाणून घ्या कोण आहेत गौतम अदानींचे बंधू महासुख अदानी? - Marathi News | Big decisions are made behind the scenes Know who is Gautam Adani s brother Mahasukh Adani know his journey | Latest business News at Lokmat.com

व्यापार :प्रकाश झोतापासून दूर, पडद्यामागून घेतात मोठे निर्णय; जाणून घ्या कोण आहेत गौतम अदानींचे बंधू महासुख अदानी?

Gautam Adani Brother Mansukh Adani News: आपल्या कंपन्यांच्या यशाचे श्रेय गौतम अदानी यांना जाते. परंतु, अदानी समूहाच्या उभारणीत त्यांच्या तीन भावांचाही मोलाचा वाटा आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे. ...

तांबे आणि सिमेंटनंतर आता 'या' क्षेत्रात अदानी-बिर्ला आमने-सामने येणार; शेअर्सवर ठेवा लक्ष... - Marathi News | Adani and Aditya Birla Group: After copper and cement, Adani-Birla will now come face to face in this sector; Keep an eye on the shares | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तांबे आणि सिमेंटनंतर आता 'या' क्षेत्रात अदानी-बिर्ला आमने-सामने येणार; शेअर्सवर ठेवा लक्ष...

Adani and Aditya Birla Group: अदानी आणि बिर्लासारखे मोठे खेळाडू या क्षेत्रात आल्यावर शेअर्स वाढण्याची शक्यता आहे. ...

जगातील श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर; अदानी कुठे आहेत? पहिल्या क्रमांकावर कोण? - Marathi News | hurun global rich list mukesh ambani drops out of worlds top 10 wealthiest list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील श्रीमंतांच्या यादीतून मुकेश अंबानी बाहेर; अदानी कुठे आहेत? पहिल्या क्रमांकावर कोण?

Hurun Global Rich List 2025 : शेअर मार्केट घसरणीचा फटका उद्योगपती मुकेश अंबानी यांना देखील बसला आहे. जगातील श्रीमंतांच्या यादीतून ते बाहेर पडले आहेत. ...

कोण आहेत Kay Mehta ज्यांचा खतरनाक व्हिडीओ गौतम अदानींनी केला शेअर, पाहा Video - Marathi News | Who is Kay Mehta whose dangerous video was shared by Gautam Adani watch the video | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोण आहेत Kay Mehta ज्यांचा खतरनाक व्हिडीओ गौतम अदानींनी केला शेअर, पाहा Video

Who is Kay Mehta: जेव्हा तुमच्या मनात जिद्द असते आणि तुमची इच्छाशक्ती दृढ असते तेव्हा कोणतंही आव्हान तुम्हाला मोठं वाटत नाही. दिग्गज उद्योजक गौतम अदानी यांनी एका व्यक्तीचा व्हिडीओ शेअर केलाय. ...

एका दिवसात मुकेश अंबानींचे १२,१०० कोटी पाण्यात तर अदानींनी १६,३०० कोटी गमावले; काय आहे प्रकरण? - Marathi News | mukesh ambani net worth fell by rs 12100 crore and gautam adani suffered a loss of rs 16300 crore in just 1 day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एका दिवसात मुकेश अंबानींचे १२,१०० कोटी पाण्यात तर अदानींनी १६,३०० कोटी गमावले; काय आहे प्रकरण?

Mukesh Ambani Net Worth : देशातील प्रमुख २ श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या संपत्तीत मंगळवारी मोठी घसरण झाली. ...

वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे? - Marathi News | adani group lost rs 3 4-lakh crore in one year who caused the biggest loss | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वर्षभरात अदानी समूहाचे ३.४ लाख कोटी पाण्यात; सर्वाधिक नुकसान कोणत्या कंपनीचे?

adani group : आर्थिक वर्ष २०२५ हे अदानी समूहासाठी चांगले राहिले नाही. समूह वर्षभर कुठल्या ना कुठल्या कारणाने कायम चर्चेत राहिला. याचा परिणामही त्यांना भोगावा लागला. ...

‘धारावीतील १ इंचही जागा अदानीला देणार नाही ’ - Marathi News | Not even an inch of land in Dharavi will be given to Adani says ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘धारावीतील १ इंचही जागा अदानीला देणार नाही ’

विधानसभेत २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देताना शेलार यांनी धारावी पुनर्विकासासंदर्भातील विविध शंका आणि आरोपांचा सविस्तर खुलासा दिला. ...

शार्क टँकमध्ये जीत गौतम अदानींचं स्पेशल पिच; करोडोंचं दान-विवाहाची सांगितली इनसाइड स्टोरी - Marathi News | Special pitch from Jeet Gautam Adani on Shark Tank Inside story of marriage and donation worth crores | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शार्क टँकमध्ये जीत गौतम अदानींचं स्पेशल पिच; करोडोंचं दान-विवाहाची सांगितली इनसाइड स्टोरी

Jeet Gautam Adani News: देशातील प्रसिद्ध बिझनेस रिअॅलिटी शो शार्क टँक इंडियाचा चौथा सीझन सध्या सुरू आहे. या सीझनच्या एका एपिसोडमध्ये दिग्गज बिझनेसमन गौतम अदानी यांचे चिरंजीव जीत अदानी गेस्ट मेंटॉर म्हणून आले होते. ...