लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गौतम अदानी

Gautam Adani Latest News , मराठी बातम्या

Gautam adani, Latest Marathi News

Gautam Adani Latest News  :  गौतम अदानी - गौतम अदानी हे प्रसिद्ध भारतीय व्यावसायिक आहे. ते अदानी समूहाचे अध्यक्ष आणि संस्थापक आहेत.
Read More
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव - Marathi News | Jaiprakash associates limited Investors rush to buy shares at rs 4 Now trading has to be stopped Gautam Adani s name added | Latest business News at Lokmat.com

व्यापार :₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग

Jaiprakash associates limited: बीएसईवर हा शेअर इंट्राडे उच्चांकी पातळी ४.१८ रुपयांवर पोहोचला. यामध्ये ५ टक्क्यांचं अप्पर सर्किटवर लागलं. ...

पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान! - Marathi News | Gautam Adani Gains $5.74 Billion as Indian Stock Market Recovers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत प्रवेश

Bloomberg Billionaires Index: सोमवारी शेअर बाजारातील वाढीचा सर्वाधिक फायदा उद्योगपती गौतम अदानी यांना झाला. त्यांची संपत्ती फक्त एका दिवसात ५.७४ अब्ज डॉलर्स (५,०३,०१,९१,८८,७००) ने वाढली. ...

अदानींचे ५०४ कोटी दिल्यानंतरच २२ सीमा तपासणी नाके होणार बंद, प्रस्ताव मंजुरीची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पडून - Marathi News | 22 border checkpoints will be closed only after Adani's Rs 504 crore is paid, proposal approval file is lying in the Chief Minister's office | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अदानींचे ५०४ कोटी दिल्यानंतरच २२ सीमा तपासणी नाके होणार बंद, प्रस्ताव मंजुरीची फाईल मुख्यमंत्री कार्यालयात पडून

सेवाकर अन् उपकर वसुली अद्याप सुरुच  ...

अदानींनी नागपूरमधील बुडती कंपनी ४००० कोटींनी केली खरेदी; आता शेअर्स गेले दबावात, काय आहे कारण? - Marathi News | Adani Power Acquires VIPL for ₹4,000 Crore, Boosts Capacity to 18,150 MW | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी नागपूरमधील बुडती कंपनी ४००० कोटींनी केली खरेदी; आता शेअर्स गेले दबावात, काय आहे कारण?

Adani Power : उद्योगपती गौतम अदानी यांनी नागपूर येथील एक बुडती कंपनी ४००० हजार कोटी रुपयांनी खरेदी केली आहे. या खरेदीनंतर अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये दबाव दिसून येत आहे. ...

जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा, अदानींनी त्यानंच बनवला रस्ता; पाहा डिटेल्स - Marathi News | For the first time in the world private port Adani built a road with steel slag hazira port | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात पहिल्यांदाच… ज्याला समजलं जातं कचरा, अदानींनी त्यानंच बनवला रस्ता; पाहा डिटेल्स

'वस्तू बनवा, वापरा आणि फेकून द्या' ही पद्धत निसर्गाचं अतिशोषण करते आणि पर्यावरणाची हानी करते. त्यामुळे आता सर्क्युलर इकॉनॉमी या संकल्पनेवर आर्थिक प्रगतीचा पाया निश्चित करण्यावर भर दिला जात आहे. ...

अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे - Marathi News | adani is ahead in buying jayprakash group companies share trading closed rs 3 stock price details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

Adani group news: ही कंपनी विकत घेण्याच्या शर्यतीत अदानी आघाडीवर असून त्यांनी सर्वाधिक बोली लावली आहे. अदानी समूहाची बोली १२,५०० कोटी रुपयांची आहे. शेअर बाजारात या कंपनीच्या शेअरची किंमत ३ रुपये आहे. ...

अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी - Marathi News | Adani Green Energy becomes first Indian firm to cross 15 GW renewable capacity | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानी ग्रीन एनर्जीचा ऐतिहासिक विक्रम! अक्षय ऊर्जा क्षेत्रात असं काम करणारी पहिलीच भारतीय कंपनी

Adani Green Energy : उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने हरीत उर्जा निर्मितीच्या बाबतीत गुजरातमध्ये मोठा विक्रम प्रस्थापित केला आहे. ...

अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट... - Marathi News | Adani buys another company realty sector how many crores was the deal stocks rocket | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...

Gautam Adani News: अदानी समूहानं आणखी एक कंपनी विकत घेतली आहे. समूहानं शुक्रवारी यासंदर्भातील घोषणा केली. पाहूया कोणती आहे कंपनी. ...